Home चंद्रपूर भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघाची संघटनात्मक चर्चा

भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघाची संघटनात्मक चर्चा

0
260

भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघाची संघटनात्मक चर्चा

 

घुग्घुस येथील भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघ दि.१ जुलै २०२५ मंगळवार रोजी भा.लाॅ.मे.का.संघ कार्यालयात नवनियुक्त पदाधिकारीची संघटनात्मक चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतमाता, भगवान विश्वकर्मा व संस्थापक दंत्तोपती ठेंगडी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सामुहिक संघटनचे गीत गायण करण्यात आले.

अध्यक्ष मा.श्री.विवेक अल्लेवार यांच्या मार्गदर्शनात विविध कामगार कर्मचारीचे समस्या मांडण्यात आले. लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीतील स्थायी,अस्थाई कर्मचारी कामगाराचे लवकरात लवकर समस्याचे निर्वारण होणार.

याप्रसंगी नवनियुक्त भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघाचे अध्यक्ष मा.श्री.विवेक अल्लेवार,महामंत्री प्रशांत कौरासे, कार्याध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, संयुक्त महामंत्री राजास्वामी जंगम, कोषाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे,मनोज कोंडेकर,प्रमोद येलचलवार,रविन्द्र ठाकरे,शंकर बरडे, युसुफ शेख, मंगेश राजुरकर,अविनाश बुटले, संतोष चिंत्तला, पृथ्वीराज आगदारी, विजय माथणकर,परशुराम उगे व प्रसिद्ध प्रमुख पंकज रामटेके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!