Home चंद्रपूर पल्ला ट्रकने उभ्या कॅप्सूल ट्रकला दिली जोरदार धडक

पल्ला ट्रकने उभ्या कॅप्सूल ट्रकला दिली जोरदार धडक

0
167

पल्ला ट्रकने उभ्या कॅप्सूल ट्रकला दिली जोरदार धडक

घुग्घुस येथुन दि.१४ मार्च २०२६ शनिवार रोजी चंद्रपूरकडे जाताना अंदाजे 3 किलोमीटरवर सकाळी ६:२० वा.पडोली कडून घुग्घुस कडे येत असताना कॅप्सूल ट्रक क्रमांक एम.एच.४० बी.जी.०६०२ अहीर पैट्रोल पंप पासी ब्रेक फेल झाली आणी त्या रस्त्यावर कॅप्सूल ट्रकचे चारही बाजूचे ऐनडीकेर सिंग्नल चालु देत गाडी बंद पडल्याच्या इशारा देत होता.

मागुन येणारा घुग्घुस कडे येत असताना पल्ला ट्रक क्रमांक एम.एच.३४ बी.झेड.८११५ कॅप्सूल ट्रक उभे असलेले ट्रकला पल्ला ट्रक चालक प्रमोद ने जोरदार धडक दिली पल्ला गाडीचे समोर डायव्हरच्या बाजूच्या कॅबीन चेदामेंदा झाला ट्रक चालक प्रमोद यांच्या उजव्या हाताला किरकोळ झाले आणि थोड्याने वाचले.सकाळी मार्निग वार्क ला जाताना नागरिकांकडून बोलण्यात येत आहे गाडी थोडक्यात अपघात होताच जड वाहतूक वेगाने शहरात घुसतात वेग कमी झाले असता अपघात कमी होणार यांच्यावर कायदेशीर शासन, प्रशासनाने लक्ष वेधून निर्णय घेण्यात आले पाहीचे अशी चर्चा रंगली.
वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज
हि घटना इशारा देते रोज सकाळी भर रस्त्यावर जडवाहतूक वाहनांकडे लक्ष द्या,मुख्य चौकात तर रस्त्यावरच्या दवाखाने ,शाळे,बसस्थानक व इतर मार्गावरील सकाळी मार्निग वार्क जात असताना लहान,मुल- मुली,कामावर जाणारे कामगार परिसरातील नागरिकांकडून बोलण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!