Home चंद्रपूर आय. टी. कंप्युटर एज्युकेशन घुग्घुस येथे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चा...

आय. टी. कंप्युटर एज्युकेशन घुग्घुस येथे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस साजरा…

0
181

आय. टी. कंप्युटर एज्युकेशन घुग्घुस येथे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस साजरा…

दिनांक २० ऑगस्ट रोजी आय. टी. कंप्युटर ऐज्युकेशन येथे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) आपल्या स्थापनेची २४ वर्षे यशस्वीपणे पूर्ण करत असून, या गौरवशाली प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आमच्या केंद्रात निमंत्रित केले होते. २० ऑगस्ट २००१ साली महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लिमिटेड स्थापना महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या पुढाकाराने झाली होती. यावेळी केंद्रातील विद्यार्थी, केंद्र समन्यवक तसेच अनेक गण मान्य जन उपस्थित होते.
यावेळी आय. टी. कंप्युटर ऐज्युकेशन, घुग्घुस चे केंद्र समन्यवक श्री. संदीप चांभारे यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) च्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवराना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!