शालीकराम वार्डातील नाली भूमिगत, अंडरग्राउंड करा – श्रीनिवास गुडला
चंद्रपूर जिल्हा तालुका उपाध्यक्ष, ग्रामीण काँग्रेस कमिटीचे श्रीनिवास गुडला यांनी शालीकराम नगर वार्ड क्र.४ येथील परिसरातील नालीचे भुमीगत करण्याकरिता केला जात आहे,वे तसेच नाली झाल्यावर अंडरग्राउंड करुन गड्डू बसविण्यात यावे,कारण जुनी नाली आहे,तिथे लहान मुले खेळतात नालीची घाण, वासेने, चिखल्यान लहान मुलांची प्रकृती खराब होवु शकेल, त्या करतांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी मा.निलेश रांजनकर यांना निवेदनातून मागणी करुन समस्यावर लक्ष वेधून आपण लवकरात लवकर कामाच समस्यावर जोर देवून नगरपरिषदेचे मार्गाने समस्या दूर करा.
याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष काँग्रेस चंद्रपुर श्रीनिवास मूर्ति गुडला, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपुर (इंटक) शहजाद शेख,विजय माटला,कुमार रुद्रारप, सोनु तांड्रा, शिवराम नागले, येसुदास आरमुला, रमेश नातर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.








