Home चंद्रपूर चेकपिपरी येथील मृतक पाल कूटूंबीयांशी सात्वनपर भेट

चेकपिपरी येथील मृतक पाल कूटूंबीयांशी सात्वनपर भेट

0
154

चेकपिपरी येथील मृतक पाल कूटूंबीयांशी सात्वनपर भेट

काही दिवसापासून गोंडपिपरी तालुक्यात वाघाचे धूमाकूळ सुरु आहे.शेतकर्यामध्ये भितीच वातावरण असतांनाच शेतकऱ्याचा कूटूंबात अनपेक्षित घटना घडली व वाघाने शेतात काम करणाऱ्या पाल कूटूंबाचा कर्ता पूरूषावर हल्ला केला आणि त्यात त्यांना जिव गमवावा लागले व कुटुंबावर संकट ओढवले , ही बातमी कळताच राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा देवराव भोंगळे यांनी कूटूंबीयांशी त्यांचा घरी भेट घेतले आणि त्या संकटाला झेलन्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी म्हणून देवाला प्रार्थना करून कूटूंबाला आर्थिक मदत केले .लगेच राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांचाशीासंवाद साधून वाघाला जेरबंद करून्याचे मौखिक आदेश अधिकाऱ्यांना दिले.त्यामूळे शेतकर्यांचा चेहऱ्यावरील भितीच चिन्ह कमी होऊन वाघापासून सूटकेचाश्वास सोडला.
देवरावदादांच एका फोनकॅाल मूळे शेतकर्यामधील भितीच वातावरण कमी होऊन निरभिडपणे काम करू लागले.
यावेळी त्यांचा सोबत भाजपाचे जिल्हा व्यापारी आघाडी अध्यक्ष मा अमर बोडलावार,तालूका अध्यक्ष दीपक सातपूते, शहर अध्यक्ष चेतन गौर, सभापती ईंद्रपाल धूडसे, सतीश वासमवार,निलेश संगमवार,प्रवीण धोडरे, कूशाबराव ढूमने ,सरपंच लताताई चौधरी ,शितील लोणारे, मारोती अम्मावार, भानेश येग्गेवार व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!