घुग्घुस नगर परिषद शहरात चंद्रपूर व वणी रस्त्यावर मोकाट जनावरे
ट्राफिक सिग्नलवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरु, नगर परिषदेचे दुर्लक्ष
घुग्घुस शहरात काही दिवसा पुर्वी पासुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिक सिग्नल पासी वाहतूक पोलीस अधिकारी, होमगार्डची नियुक्त करण्यात आली.तसेच रस्त्यावरील एका बाजुला आफीस बनवुन तेथुन लाऊड स्पीकरच्या माध्यमातून अलाऊन्स करण्यात येत आहे की,ट्राफिक सिग्नलचे पालन करा, वाहने रस्त्यावर उभे करू नका, नागरिकाला त्रास होणार नाही याची काळी घ्या, नियमाचे पालन करा. असे वारंवार माईक द्वारे अलाऊन्स करण्यात येत आहे. वातावरणाबद्दल झाल्याची नागरिकांकडून या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती केल्यामुळे समाधान व्यक्त करीत आहे.
घुग्घुस नगर परिषद शहातुन वणी व चंद्रपूर मार्ग जात असताना रस्त्यावरील डिवायडरवर मोकाट जनावरे तसेच रस्त्यावर बसुन असतात वाहतूक पोलीस कायम असल्याने पोलीस नियंत्रण करीत नसुन त्या ठिकाणी मोकाट जनावरे बसुन दिसत असल्यास वाहतूक मोठे,छोठे वाहन धारकांना आपले वाहन हळु करावे लागत आहे त्यामुळे पोलीस विभागाचे काम थोडे कमी झाले असले तरी मोकाट जनावराचा सुळसुळाट नगरपरिषद शहरात दिसुन येत आहे. नगरपरिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून अपघात होण्यापासून परावृत्त होणार का असे नागरिकांकडून वारंवार बोलण्यात येत आहे.तसेच मागणी करण्यात येत आहे.








