Home चंद्रपूर म्हातारदेवी छावा गणेश मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

म्हातारदेवी छावा गणेश मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

0
255

म्हातारदेवी छावा गणेश मंडळातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

घुग्घुस येथील अंदाजे ३ किलोमीटर अंतरावरील म्हातारदेवी गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने छावा गणेश मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच जिल्हा परिषद शाळेत सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यात आली, अनेक विद्यार्थांनी परिक्षेत भाग घेण्यात आले. तसेच बक्षीस वितरण करण्यात आले. त्याऐवजी आश्रम शाळेत फळवाटप करण्यात आले.
छावा गणेश मंडळाचे अध्यक्षांनी बोलण्यात आले की,”गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा सण आहे. या उत्साहावाच्या निमित्ताने समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.गणपती बाप्पा सर्वांना सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य देईल, हिच प्रार्थना आहे”.या शिबीराचा लाभ परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला.
याप्रसंगी छावा गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आदि होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!