Home चंद्रपूर शहरातील प्रत्येक घराच्या दर्शनी भागावर घर क्रमांक लिहावा

शहरातील प्रत्येक घराच्या दर्शनी भागावर घर क्रमांक लिहावा

0
234

शहरातील प्रत्येक घराच्या दर्शनी भागावर घर क्रमांक लिहावा

काँग्रेसचे नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी

घुग्घूस : शहरातील मतदार यादीत प्रचंड प्रमानात भोंगळ कारभार असून एकाच घरात अनेक मतदारांचा पत्ता निवडणूक आयोगाने दाखविलेला आहेत.
मतदार यादीतला हा भोंगळपणा दूर करण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील प्रत्येक घराच्या समोरूनच दिसेल अश्या भागावर घर क्रमांक लिहावा जेणेकरून मतदारांचा स्पष्ट पत्ता मतदार यादीत लिहता यावा व मतदाराची खरी ओळख कळण्यास मदत व्हावी व बोगसमत वोट चोरी यावर आळा घालण्यासाठी मदत होईल म्हणून घरावर घरक्रमांक टाकावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!