लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात ‘सुरक्षा’ सभा
घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात दर महिण्याच्या एक तारखेला होतात यावेळी रविवार आल्याने दि.२ मार्च सोमवारी घेण्यात आले.तसेच वरीष्ठ, जेष्ठ, स्थायी व अस्थायी कर्मचार्यासबोत ‘सुरक्षा’ सभा बैठक आयोजित करण्यात आले. सर्व प्रथम सर्व कर्मचारी दोन्ही हात जोडून सुरक्षा शपथेची प्रार्थना करतात.आणि “जय सुरक्षा'” म्हणत नारे देण्यात आले. सुरक्षा अधिकारी श्री.विपीन राईकवार यांनी सर्व कामगार कर्मचार्यांना होळीच्या शुभेच्छा देत युनिट हेड वाय.जी.एस प्रसाद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले.
सुरक्षा अधिकारी वरीष्ठ अधिकाऱ्याला समोर बोलवून जे कर्मचारी दर महिण्यात कामगार कर्मचारी निवडले जातात यावेळी सुरक्षा हिरो कामगार कर्मचारी कु.पंकज रामटेके तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षा निरीक्षण – सर्वोच्च बंद 600 आणि 100 टि.पी.डी.(TPD), कामाच्या ठिकाणी सुरक्षा निरीक्षण – सर्वोच्च बंद 600 आणि 100 टि.पी.डी.(TPD) यांत्रिक विभाग (mechanical department) यांना वरीष्ठ प्रबंधक वायजीएस प्रसाद तसेच सुरक्षा अधिकारीने समानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आले. कर्मचारी हिरो दर महिण्यात कर्मचारी नियुक्त करताता त्यांना बक्षीस, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतात.
यावेळी लाइट्स मेटल्स नवनियुक्त वरीष्ठ प्रबंधक वाय.जी.एस.प्रसाद ८ जुलै २०२४ सोमवार रोजी सहयोगी झाले,आणि त्यांना अंदाजे १ वर्ष ८ महिने झाले आणि अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे,तसेच आज २ मार्च सोमवार रोजी जेष्ठ,वरीष्ठ,स्थायी, अस्थायी सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना ‘सुरक्षा’सभा बाबत मार्गदर्शनातून सांगितले की, सुरक्षिततेला तुमचे सर्वोच्च प्राधान्य बनवा कामाच्या ठिकाणी सुरक्षितता इतर सर्व गोष्टींच्या ठेवली पाहिजेः खर्च,उत्पादकता,अंतिम मुदत तुमचे कर्मचारी ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे,प्रत्येक प्रकल्पात त्यांची सुरक्षा ही तुमची सर्वोच्च चिंता आहे हे त्यांना सिद्ध करुन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि विश्वास निर्माण करतो.
कंपनीतील सुरक्षितता हे केवळ कायदेशीर पालन नसूनकर्मचारी आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. सुरक्षित कामाच्या वातावरणात अपघातांना प्रतिबंध (HSE ऑडिट)सायबर सुरक्षितताआणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (PPE) वापरणे अनिवार्य आहेज्यामुळे व्यवसायाची प्रतिष्ठा टिकून राहते आणि जोखीम कमी होते.
कंपनी सुरक्षा मनोगताचे मुख्य मुद्दे
सुरक्षितता सर्वोपरि: कामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी नियमित HSE ऑडिट (आरोग्यसुरक्षितता आणि पर्यावरण) करणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांची सुरक्षा: प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करणे आणि धोक्यांबद्दल जागृत करणे ही कंपनीची जबाबदारी आहेअसे ICICI Lombard आणि MahaMTB सांगतात.
प्रशिक्षण आणि उपकरणे: कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षितता प्रशिक्षण (Training) देणे आणि हेल्मेटग्लोव्ह्ज यांसारख्या PPE चा वापर करणे अनिवार्य करणे गरजेचे आहे.
सूचना आणि अहवाल: अपघात किंवा सुरक्षेच्या घटनेची त्वरित तक्रार (Report) करणेजेणेकरून भविष्यात ते टाळता येतील. सुरक्षितता हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. जो कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवतो आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करतो. याप्रसंगी सर्व जेष्ठ, वरीष्ठ, स्थायी, अस्थायी, सुरक्षा अधिकारी कामगार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







