Home चंद्रपूर घुग्घुस येथे २६ व २७ जानेवारीला दोन दिवसीय भव्य धम्म सम्मेलन

घुग्घुस येथे २६ व २७ जानेवारीला दोन दिवसीय भव्य धम्म सम्मेलन

0
524

घुग्घुस येथे २६ व २७ जानेवारीला दोन दिवसीय भव्य धम्म सम्मेलन


विशेष प्रतिनिधी l पंकज रामटेके
अंतिमतः भारतीय बोधिसत्व, विश्वरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या वर्धापन दिन व भारतीय संविधानाचा रौप्य महोत्सव

बौद्ध सर्कल समिती घुग्घुस व नवबौद्ध न्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने

सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६
सकाळी ११.३० वा. प्रथम सत्र
धम्म सम्मेलनाचे उ‌द्घाटन व धम्मदेशना
उद्घाटक : पु. भंतेजी मेधंकर महाथेरो आणि संघ, नेरपरसोपंत, यवतमाळ पु.भंते रत्नमणी थेरो, घुग्घुस

(द्वितीय सत्र) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड. रितेश पाटील, AOR सुप्रिम कोर्ट ऑफ इंडीया, दिल्ली

विषय : सविंधानावर येणारे आव्हाने व त्यांचे घटनात्मक मार्गाने निराकरण
प्रमुख वक्ते : मा. अॅड. अभय लोखंडे, मार्शल व कोअर कमेटी, समता सैनिक दल, नागपूर

विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातृ संघटनासाठी योगदान आणि आजची स्थिती व उपाय

: मा. प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, आंबेडकर चळवळीचे विचारवंत व वक्ता, वर्धा

विषय : बहुजन चळवळीचे समोरील आव्हाने व उपाय

मातोश्री रमाई यांचे एक अंकी नाटक “मी रमाई बोलते”

सादरकर्ते : केंद्रीय शिक्षीका गायीत्रीताई रामटेके, भारतीय बौद्ध महासभा, बल्लारपूर

मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६

पहिल्या दिवशी
इंजी. पवन महाराज दवंडे,अमरावती
महाराष्ट्रात गाजत असलेले तुफान विनोदी सुप्रसिद्ध प्रबोधनकार
२६ जानेवारी २०२६
वेळ : सायं. ६.०० वा.

दुसऱ्या दिवशी
निरज साबरी,
नागपूर महाराष्ट्राचे प्रख्यात प्रबोधनकार
यांचे जल्लोष कार्यक्रम
२७ जानेवारी २०२६ वेळ : सायं. ६.०० वा.

सकाळी ११.३० वा. प्रथम सत्र

उद्घाटक : मा. प्रविण उर्फ बाळुभाऊ खोब्रागडे, आंबेडकरी नेते, चंद्रपूर
प्रमुख पाहुणे : मा. निलेश राजंनकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, घुग्घुस, मा. सब्यासाची डे, सी.जी.एम. वेकोली वणी एरीया,मा. सत्यनारायण दिगांमथर्थी, चिफ प्लॉट मॅनेजर एस.सी.सी. (अडानी)घुग्घुस,
मा. वाय. जी. एस. प्रसाद, लाईडस् मेटल अॅन्ड एनर्जी (जी.एम.) घुग्घुस, मा. प्रकाश राऊत, पोलीस निरीक्षक,घुग्घुस
सत्कार मुर्ती : मा. दिप्ती सुजीत सोनटक्के, प्रथम नगराध्यक्षा, नगर परिषद, घुग्घुस

दुपारी ०२.३० वा. द्वितीय सत्र
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. मा. वैशालीताई डोळस मॅडम, औरंगाबाद,
विषय : डॉ. बाबासाहेबांनी महीलांना दिलेले अधिकार व आजच्या महीलांची स्थिती आणि उपाय.

प्रमुख मार्गदर्शन – मा. डॉ. जगदीश गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय महासभा, मुंबई
विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ

विषय : मा. प्रगतीताई मेश्राम, केंद्रीय शिक्षीका, भारतीय बौद्ध महासभा, बल्लारपूर : बाबासाहेब आंबेडकराचे रिख मुक्ती कार्य व आजची काळाची परिस्थीती

प्रमुख पाहुणे : मा. किशोर तेलतुमडे, जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, चंद्रपूर
कार्यक्रमाचे अध्यक्ष

प्रमुख पाहुणे
विषय- सायं. ४.०० वा. तिसरे सत्र
मा. शेख सुभान अली साहेब, फुले शाहु आंबेडकरी विचारवंत सोलापुर
कल्याणकारी राज्यांचा संकल्पनेला सत्ताधाऱ्यांचे आव्हान व उपाय
मा. डॉ. दिलीप कांबळे, मुख्य संयोजक बहुजन समता पर्व,
M.B.B.S, DMRD, MRI, CT Scan Specialist
भारतीय संविधानाची निर्मिती आणि फुले शाह आंबेडकरी विचार, संधर्ष व दिशा, मा. भारत पाटील, AGM, SBI गडचिरोली, चंद्रपूर

आयोजक बौद्ध सर्कल समिती, नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अनेक परिसरातील बौद्ध विहारातील सदस्यांनी सहकार्य करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!