Home चंद्रपूर जनसामान्याच्या समस्या पैसेवाल्यांन्या कळत नाही..!

जनसामान्याच्या समस्या पैसेवाल्यांन्या कळत नाही..!

0
193

जनसामान्याच्या समस्या पैसेवाल्यांन्या कळत नाही..!

अपक्ष उम्मेदवार प्रभाग क्रमांक ०४ सौ. पुष्पाताई रामटेके यांचे मनोगत

 

घुग्घुस येथील एक असा नेता मी बघीतल की,तो एक वेळा काम केले कुण्या नागरिकांचे त्याला मरतपर्यंत एहसास देते की,मी तुझावर ऐहसान केला तसेच मेल्यावरही तो मनोगतात ऐहसान सांगत बसते पण त्या जनतेने त्याला किती समोर नेले तो विसरला पण कधी जनता म्हणायचे नाही,कारण की,जनता ही निष्ठावंत आहे,आता घरोघरी जावुन ऐहसान सांगणारा त्यालाच जनता त्याची किंमत त्यालाच दाखवनार.
तो नेता स्वताला गुरू मानते पण गुरू अर्थ त्याला कळेना ऐहसान सांगणारा तो विचित्र एक माणसातला प्राणी वाटतो.

मी सौ.पुष्पाताई रामटेके एक मी जमिनीवरून आलेली, संघर्षातून उभी राहिलेली सर्वसाधारण महिला असुन सामाजिक काम करण्याची ईच्छा आहे,मला जनतेने दिले विश्वास ही माझी ताकद आहे,प्रभाग ४ च्या विकासासाठी मला जनतेचा आशिर्वाद नकीच मिळेल अशा माझा दांडगा विश्वास आहे.असल्याचे प्रांजळ मत उमेदवार सौ.पुष्पाताई रामटेके यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!