Home चंद्रपूर किरणताई दुधगवळी वाढदिवसानिमित्त बौद्ध विहार बांधकामास आर्थिक मदत

किरणताई दुधगवळी वाढदिवसानिमित्त बौद्ध विहार बांधकामास आर्थिक मदत

0
224

किरणताई दुधगवळी वाढदिवसानिमित्त बौद्ध विहार बांधकामास आर्थिक मदत

घुग्घुस येथील भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा, पंचशील बौद्ध विहाराचे नवनियुक्त बांधकाम सुरू आहे.
या अनुषंगाने आयुनी.किरणताई दुधगवळी यांनी आपल्या वाढदिवस साजरा न करिता, त्यांने आर्थिक मदत पंचशील बौद्ध विहाराला बांधकाम करण्यात दिले.

तसेच किरणताई दुधगवळी यांनी आपले भाऊ, व वडील यांचे स्मृतीदिन न करता बौद्ध विहाराला बांधकामास आर्थिक मदत देण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी किरणताई दुधगवळी परिवारायांचे आभार मानले.

यावेळेस अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव,विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, सल्लागार बबन वाघमारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!