Home चंद्रपूर प्रज्योत सातार्डे यांची आयआयटी धारवाड कर्नाटक येथे निवड

प्रज्योत सातार्डे यांची आयआयटी धारवाड कर्नाटक येथे निवड

0
203

प्रज्योत सातार्डे यांची आयआयटी धारवाड कर्नाटक येथे निवड

 

घुग्घुस लगतच्या शेणगाव येथील विद्यार्थी प्रज्योत प्रकाश सातार्डे यांची आय.आय.टी. धारवाड, कर्नाटक येथे अभियांत्रिकी शिक्षणा करिता(B. Tech) निवड करण्यात आली. त्याची शाखा मॅथेमॅंटिक्स अँड कॉम्प्युटिंग ही आहे.
जनता कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर येथे शिक्षण घेत बारावी बोर्डाच्या परीक्षेत त्याला 81.00% एवढे गुण मिळाले होते.जेईई मेन्स व ऍडव्हान्स परीक्षेतही प्रज्योतला चांगले पर्सेंटाईल मिळाले, त्यामुळे तो आय.आय.टी. अभियांत्रिकी शाखेकरिता त्याची निवड झाली. त्याच्या अथक परिश्रमाणे हे यश त्याने प्राप्त केले असून आपल्या यशाचे श्रेय त्याने आय कॅड क्लास चे सर्व शिक्षक वृंद,आपले वडील श्री.प्रकाश सातार्डे व आई दीपा सातार्डे यांना तसेच आपल्या कनिष्ठ महाविदयालयाच्या गुरुजनांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!