Home चंद्रपूर शिवसेना ऊबाठा शहर संघटक पदी इंजी. अमित बोरकर यांची नियुक्ती…

शिवसेना ऊबाठा शहर संघटक पदी इंजी. अमित बोरकर यांची नियुक्ती…

0
171

शिवसेना ऊबाठा शहर संघटक पदी इंजी. अमित बोरकर यांची नियुक्ती…

आठ महिन्या पूर्वी आम आदमी पार्टीचे घुग्घुस शहर अध्यक्ष इंजि. अमित बोरकर तसेच काँग्रेस पक्षाचे माजी सदस्य गणेश उईके, काँग्रेस वरिष्ठ नेते पवन नागपूर यानी हेमराज बावणे यांच्या नेतृत्वामध्ये आणि जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचा वर विश्वास ठेऊन शिवसेना (उ.बा.ठा) गाटा मध्ये प्रवेश घेण्यात आला होता आणि आज दिनांक: ११/०८/२०२५ रोजी मागील आठ महिन्याचं कार्य बघून चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख मा. श्री.प्रशांत दादा कदम यांच्या यांच्या पत्रा द्वारे शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या सहयोगाने इंजि.अमित बोरकर यांना घुग्घुस शहर संघटक पदी नियुक्त करण्यात आले आहे. पत्र देताना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी घुग्घुस शहरा मध्य संघटन आणखी मोठ करण्याची जबाबदारी देत येणाऱ्या प्रथम घुग्घुस नगरपरिषद निवडणुकी मध्ये शिवसेना (उ.बा.ठा) चा प्रथम नगराध्यक्ष वावा अशी अपक्षा करत पुडील कार्य साठी शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीपत्र यावेळी उपस्थित- शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे, माजी जिल्हाप्रमुख सतीश भाऊ भिवगडे, शिवसेना शहरप्रमुख बंटी भाऊ घोरपडे, बाळू भाऊ चिकनकर, ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथजी धोंगडे ,युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे, युवा सेना शहरप्रमुख चेतन बोबडे, उपशहर प्रमुख अनुप भाऊ कोंगरे,उपतालुका प्रमुख योगेश भांदक्कर, अजय जोगी, गणेश उईके, किशोर चौधरी,वेदप्रकाश मेहता व समस्त शिवसैनिक युवा सैनिक उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!