घुग्घुस शहरात आ.जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ यांचे उत्तम आरोग्य चांगले राहो यासाठी अनेक मंदिरात केली प्रार्थना…
घुग्घुस येथे दि.२२ जुलै २०२५ मंगळवार रोजी सर्वप्रथम चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे जेष्ठ नेते व मोठ्या संख्येने उपस्थित पदधिकारी यांने महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आले.तसेच अनेक मंदिरात जावुन त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य,यशस्वी करिता पुजा,महाआरती आणि प्रार्थना करण्यात आली.तसेच विविध ठिकाणी फळवाटप करण्यात आले. व अनेकानेक ठिकाणी व भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ परिषरात वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी भा.ज.पा युवा नेता श्री.आशिष मासिरकर,
बैरमबाबा मंदीर देखरेख व अध्यक्ष श्याम आगदारी, माजी. बहुजन आघाडी महिला अध्यक्षा सौ.उषाताई आगदारी, वनिता नियाल,संध्या जगताप,अल्का भंडारकर,ज्योती बावरे, श्रध्दा पोनाला,नागतुरे बेबिताई, सूरज मोरपाका,भुदेवी अटेला, पुनम मस्के, शुशिला डाकरे, भारत साळवे, नथुजी ठेंगणे, मालेकर,मंगेश मडावी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.









