अमराई वार्ड उडिया परिसरात मुख्यमंत्री यांच्या उत्तम आरोग्यसाठी माऊली मंदिरात महाआरती
याप्रसंगी घुग्घुस येथील भाजपा महिला आघाडी चंद्रपूर मतदारसंघातील लोकप्रिय आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्यसाठी भाजपा महिलांनी महाआरती केली.
आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ यांच्या माऊली मंदिरात दिर्घ आयुष्यासाठी सौ.वनिता निहाल यांनी सर्व महिला पदाधिकारी एकत्रीत करून महाआरती करण्यात आले.
याप्रसंगी उडिया वार्डातील आ. जोरगेवार समर्थक महिला सौ.वनिता भोदेव निहाल, माजी.बहुजन समाज आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी,ज्योती बावरे, संध्या जगताप, माया माडवकर, विनाती बाग,अंबिका दुर्गा, निर्मला दिप, केसवंती बाग, शारदा, अल्का व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.








