चंद्रपूर येथील पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत गडचांदूर येथील बाप लेक चमकले…
कोरपना प्रतिनिधी
पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पशु पक्षी स्पर्धेत गडचांदूर येथील प्रेमकुमार फकरु मेश्राम व नयन प्रेमकुमार मेश्राम यांना प्रथम पारितोषिक मिळाले यात त्यांनी आपली इचफ गाय आणून तिला सजावट करून आणली शेतकरी हा भारताचा अविभाज्य अंग असतो व तो आपल्या बैल जोडी व पशु पक्षाविषयी त्यांना आदर असते .आपल्या पाळीव जनावर व पशु ची योग्य ती काळजी करतो सर्वस्व जीवन तो आपल्या शेतीतील जनावरांना योग्य पालन पोषण करून त्यांना सांभाळतो तशातच जिल्हा पशु संवर्धन विभागाने विभागाने शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा जिल्हास्तरीय कार्यक्रम ठेवून शेतकऱ्यांना मनोबल वाढवून अनेक भागातील शेतकरी वर्ग आपल्या प्राणी व इतर पशूंचे प्रदर्शन यात करण्यात आले. या स्पर्धेत अतिशय जिव्हाळा असणाऱ्या प्राण्यांना घेऊन शेतकरी वर्ग यात सहभागी झाले गौमातेला आदराचे स्थान यात शेतकरी वर्गांना देण्यात आले आपल्या पाळीव प्राण्याविषयी असलेली आत्महत्या वाढवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विविध भागातील शेतकरी वर्गांनी याच स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यातच गडचांदूर येथील प्रेमकुमार मेश्राम व नयन मेश्राम या शेतकरी वर्गातील दोन्हीही बापलेकाने गडचांदूर येथील आपली मान सन्मान व राखण्यासाठी आपली बैलजोडी या स्पर्धेमध्ये उतरवून अभिमानाने या स्पर्धेमध्ये इचफ गाय सहभागी होऊन त्यांना शिल्ड प्रमाणपत्र . शाल व योग्य ते बक्षीस मिळवले जिल्हा जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विभागातर्फे त्यांना मिळालेल्या पारितोषिक बद्दल सर्वस्व त्यांचे कौतुक होत आहे.









