Home चंद्रपूर घुग्घुस शहरात ज्ञानसूर्य, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

घुग्घुस शहरात ज्ञानसूर्य, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
161

घुग्घुस शहरात ज्ञानसूर्य, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

घुग्घुस शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतता, संविधान मूल्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात शांतता, संविधान मूल्ये आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी भव्य केंडल मूक रॅली पाहायला अनेक प्रभागातील बुद्ध विहार घुग्घुसच्या वतीने ही रॅली शनिवारला सायंकाळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तहसील कार्यालय परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यात निघाली.

‘संविधान हा आपल्या आत्म्याचा प्रकाश’ या संदेशाने सजलेल्या शांततामय केंडल रॅलीला प्रारंभ झाला. हातातील मेणबत्त्यांचा तेजोमय प्रकाश, शांततेचा संदेश आणि डॉ. आंबेडकरांच्या कार्याबद्दलची कृतज्ञता या रॅलीतून स्पष्टपणे जाणवत होती.
सर्वप्रथम अनेक वार्डा-वार्डातील बौद्ध विहारात सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.तसेच रॅली काढण्यात आली.
सर्व बौद्ध समाज बांधव, राजकीय पक्ष नेते,सामाजिक सर्व धर्म समभाव समाज बांधव एकत्रित तहसील कार्यालय परिसरातील नवनियुक्त पुतडा समोर एकत्रित येऊन सर्व प्रथम बौद्ध वंदना घेण्यात आली.
यानंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली. संवैधानिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक समतेचा संदेश घेऊन प्रकाशाच्या ओंजळीतून डॉ. बाबासाहेबांना ही दिलेली घुग्घुस वासीयांच्या स्पर्शून गेली. महामानव प.पु.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करत मेणबत्ती आवण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!