Home चंद्रपूर शहर काँग्रेस तर्फे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पित!

शहर काँग्रेस तर्फे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पित!

0
230

शहर काँग्रेस तर्फे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पित!

घुग्घूस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (६ डिसेंबर) 2025 रोजी घुग्घूस शहर काँग्रेस कमिटी तर्फे शहर काँग्रेस कार्यलयात सकाळी 11 वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यर्पण करून त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार, शोषित-वंचितांचे तारणहार, या महान नेत्याला विनम्र आदरांजली!” अर्पित करण्यात आली याप्रसंगी साहेबांच्या कार्याचा गौरव, भारतीय संविधानातील योगदानाबद्दल कृतज्ञता आणि त्यांच्या विचारांना ही अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, माजी सभापती व काँग्रेस नेते रोशन पचारे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिप्तीताई सोनटक्के, माजी उप सरपंच सुधाकर बांदूरकर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सुधाकर चिकनकर,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार,युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख, गजानन मासिरकर,जनार्धन जिवणे, नुरूल सिद्दीकी, दिपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे, संजय कोवे, पूनम कांबळे,
निखिल पुनघंटी, आयुष आवळे, अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!