Home चंद्रपूर राजुरा नगरपरिषद आरक्षण जाहीर : २१ जागांचे वाटप जाहीर

राजुरा नगरपरिषद आरक्षण जाहीर : २१ जागांचे वाटप जाहीर

0
927

राजुरा नगरपरिषद आरक्षण जाहीर : २१ जागांचे वाटप जाहीर

राजुरा (ता.प्र.) : आगामी राजुरा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत पार पडली. एकूण २१ जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यामध्ये विविध घटकांसाठी आरक्षित जागांचा समावेश आहे.

आरक्षणाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे:

सर्वसाधारण – 05

सर्वसाधारण (महिला) – 05

नामनिर्देशित प्रवर्ग (नामाप्र) – 03

नामाप्र (महिला) – 03

अनुसूचित जाती – 01

अनुसूचित जाती (महिला) – 02

अनुसूचित जमाती – 01

अनुसूचित जमाती (महिला) – 01

प्रभागनिहाय आरक्षण तपशील पुढीलप्रमाणे:
🔹 प्रभाग 1:
अ – नामाप्र
ब – सर्वसाधारण (महिला)

🔹 प्रभाग 2:
अ – अनुसूचित जाती (सर्वसाधारण)
ब – सर्वसाधारण (महिला)

🔹 प्रभाग 3:
अ – अनुसूचित जमाती (महिला)
ब – सर्वसाधारण

🔹 प्रभाग 4:
अ – सर्वसाधारण (महिला)
ब – सर्वसाधारण

🔹 प्रभाग 5:
अ – अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
ब – सर्वसाधारण (महिला)

🔹 प्रभाग 6:
अ – सर्वसाधारण
ब – नामाप्र (महिला)

🔹 प्रभाग 7:
अ – सर्वसाधारण (महिला)
ब – नामाप्र

🔹 प्रभाग 8:
अ – सर्वसाधारण
ब – नामाप्र (महिला)

🔹 प्रभाग 9:
अ – अनुसूचित जाती (महिला)
ब – नामाप्र (सर्वसाधारण)
क – सर्वसाधारण (महिला)

🔹 प्रभाग 10:
अ – अनुसूचित जाती (महिला)
ब – सर्वसाधारण

नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या या आरक्षण सोडतीवेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने व मुख्याधिकारी विवेक चौधरी उपस्थित होते. आरक्षण सोडती पारदर्शक पद्धतीने पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!