शारदा कनका दुर्गा महिला मंडळ तर्फे आशीष मासिरकर, अनिल बाम यांचा सत्कार
घुग्घुस येथील अमराई वार्डातील शारदा कनका दुर्गा मंडळ (उडिया मोहल्ला) कार्तिक नगर येथे प्रथम वर्ष दुर्गा देवी बसविण्यात आली. तसेच मंडळातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हंसराज अहिर व लोकप्रिय आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून युवा संघटक प्रमुख घुग्घुस, चंद्रपूर (ग्रामीण) आशीषभाऊ मासिरकर या पदावर नियुक्तीपत्र देण्यात आले होते,तेव्हा पासून घुग्घुस शहरात विविध मंडळा तर्फे सत्कार करण्यात आले.तसेच पहिल्यांदाच शारदा कनका दुर्गा मंडळातर्फे आशीषभाऊ मासिरकर व जेष्ठ भाजप नेते अनिल बाम यांच्या शाल,शिफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
आशीषभाऊ मासिरकर आपले मनोगत व्यक्त करीत म्हणाले की, हर समाजात सकारात्मक काम करीत राहणार येवढेच नाहीतर माझाकडून जेवडे गरजु आवश्यक, मदत होईल प्रत्येक मंडळीमध्ये गरीब मनुष्याला देव राहूं देतो तें सतत आम्हांमध्ये आहेत व मंडळीच्या प्रत्येक सभासदावर त्याची काळजी घेण्याची जबाबदारी देव सोंपवितों. आमची जबाबदारी आम्हांला इतरांवर ढकलायची नाहीं. माझाशी जेवढे मदत होईल तेवडे करायशी कोशीश करते.
याप्रसंगी मंडळाचे विनीता भोदेव नियाल,अंबिका दुर्गा,निर्मला दीप,वनिता सेनापति,विनंती बाग,संजुक्ता दीप,उर्मिला सागर, सविता बहेरा,ममिता दुर्गा आदी उपस्थित होते.








