Home चंद्रपूर लॉयड्स मेटल्स उद्योगात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

लॉयड्स मेटल्स उद्योगात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

0
268

लॉयड्स मेटल्स उद्योगात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

घुग्घुस : विश्वकर्मा जयंती श्रध्देने, उत्साहात साजरी केली जात आहे, आदिशिल्पी भगवान विश्वकर्मा यांची जयंती बुधवार श्रध्देने व उत्साहात साजरी होत आहे.

यानिमित्ताने घुग्घुस दि.17 सप्टेंबर बुधवार रोजी नवीन प्रकल्पात यांत्रिक विभाग येथे व विश्वकर्मच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नियमानुसार देवाची पुजा करुन सुख-समृध्दीची प्रार्थना व यामध्ये मंत्रांचा जाप करुन अग्नित आहुती अर्पण करण्यात आली आले. तसेच प्रत्येक विभागात काम करणारे सर्व परिसरातील कर्मचारीने आपआपले विभागात भगवान विश्वकर्मा प्रतिमेची पुजा केली.

मिठाई, महाप्रसाद वाटप करण्यात आले. तसेच लॉयड्स मेटल्स उद्योगांने सर्व लहान-मोठे कर्मचारी, कामगार बांधवाना मिठाई देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!