Home चंद्रपूर जय श्रीराम गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरण

जय श्रीराम गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरण

0
112

जय श्रीराम गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरण

घुग्घुस: शहरातील जय श्रीराम गणेश मंडळातर्फे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गांधी चौकात गणेश उत्सवानिमित्त महाप्रसादाचे वितरण भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मोठया संख्येत महाप्रसादाचा लाभ घेतला.

सलग ९ वर्षापासून जय श्रीराम गणेश मंडळातर्फे शहरातील गांधी चौकात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे विवेक (गुड्डु) तिवारी, मंडळाचे अध्यक्ष सुनील बाम, निरीक्षण तांड्रा, चिन्नाजी नलभोगा, गणेश कुटेमाटे, प्रमोद भोस्कर, बबलू सातपुते, प्रेमलाल पारधी, वसंता भोंगळे, असगर खान, विनोद जंजर्ला, सुनील राम, पियुष भोंगळे, मंदेश्वर पेंदोर, उमेश दडमल, गणेश राजूरकर, सुरेंद्र झाडे, राकेश भेदोडकर, बंटी आगदारी, संदीप तेलंग व मोठया संख्येत नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!