Home चंद्रपूर महामाया इंफ्रा डेवलपर्स उद्योगात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महामाया इंफ्रा डेवलपर्स उद्योगात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
131

महामाया इंफ्रा डेवलपर्स उद्योगात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महामाया इंफ्रा डेवलपर्स प्रा.लिमिटेड उद्योगात शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले,राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आले.

त्यानंतर व्यवस्थापक व वरिष्ठ प्रबंधक कर्मचारी मंचावर उपस्थित राहुन कार्यक्रम उत्साहात करण्यात आले.तसेच कंपनीच्या परिसरातील बेलसणी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे अत्यंत गरजु वस्तु प्रिंटर व स्कॅनर देण्यात आले.तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
बेलसणी गावातील अनेक नागरिकांना कंपनीत काम देण्यात आले.घुग्घुस पोलीस ठाण्यातही वृक्षारोपण करण्यात आले.

कंपनीचे व्यवस्थापक यांनी सर्व कामगार,कर्मचारी व परिसरातील नागरिकांना देश-भक्त प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक दिपक पेंटनकर,शाळेचे शिक्षक, गावचे सरपंच व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!