Home गडचिरोली गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

0
372

गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

गडचिरोली, सुखसागर झाडे :– तेलंगणातील रामगुंडमजवळ केंद्रबिंदू गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा भागात बुधवारी मध्यरात्री ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगणातील रामगुंडम जवळील मंचेरियाल जिल्हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असून, गेल्या पाच वर्षांतील हा पाचवा धक्का आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागीय तेलंगाना सीमा लगतच्या भागाला बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रात्री अकरा वाजून 51 ते 59 मिनिटांच्या सुमारास आलापल्ली कॉमा सिरोंच्या आणि अहेरी परिसरात जमिनीला कंपनी जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली या भूकंपाची तीव्रता 3.9 रेक्टर स्केल नोंदविण्यात आली असून याचे केंद्रबिंदू तेलंगाना राज्यातील मंचुरियन जिल्ह्यात रामगुंडम पासून 35 किलोमीटर अंतरावर होते गेल्या पाच वर्षात या भागाला बसलेला हा पाचवा धक्का आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर कोळशाच्या खाणी आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे महाराष्ट्र तेलंगाना सीमा भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वी मागील वर्षी 5.3 रेटर स्केलचा मोठा धक्का जाणवला होता त्याचे केंद्र तेलंगणातील मुलुगु येथे होते मात्र मध्यरात्री झालेल्या या धक्क्याने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे गोदावरी खोऱ्यातील हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र तीन मध्ये येत असतानाच येथे असलेल्या कोळसा खाणी आणि मेडीगट्टा सारख्या मोठ्या धरण प्रकल्पांमुळे भूगर्भातील नैसर्गिक संरचनेला धक्का बसत असल्याने तज्ञांचे मत आहे तेलंगणातील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेअंतर्गत मेडीगट्टा धरणाच्या बांधकामामुळे भूगर्भातील दाबावर परिणाम झाल्याची चर्चा आधीच सुरू आहे
त्यातच रामगुंडम परिसरातील खान कामाचा विस्तार आणि भौगोलिक बदल यामुळे या भागात भूकंपाची वारंवारता वाढल्याने दिसून येत आहे मागील पाच वर्षाचा आढावा घेतल्यास गडचिरोलीच्या दक्षिण भागाला पाच वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत यापूर्वी उमानुर जाफराबाद आणि महागाव परिसरात केंद्रबिंदू होते मात्र आता केंद्रबिंदू तेलंगानात सरकत असून त्याची तीव्रता 3.9 पर्यंत पोहोचल्याने भविष्यात मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा परिसर आधी संवेदनशील क्षेत्रात येतो कोळशाच्या खाणी मधील हालचाली आणि मोठ्या धरणांमध्ये पाण्याचा साठा यामुळे भूगर्भातील प्लेट्सवर ताण निर्माण होतोगडचिरोलीच्या सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के; तेलंगणातील रामगुंडमजवळ केंद्रबिंदू
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा भागात बुधवारी मध्यरात्री ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. तेलंगणातील रामगुंडम जवळील मंचेरियाल जिल्हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असून, गेल्या पाच वर्षांतील हा पाचवा धक्का आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागीय तेलंगाना सीमा लगतच्या भागाला बुधवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रात्री अकरा वाजून 51 ते 59 मिनिटांच्या सुमारास आलापल्ली कॉमा सिरोंच्या आणि अहेरी परिसरात जमिनीला कंपनी जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली या भूकंपाची तीव्रता 3.9 रेक्टर स्केल नोंदविण्यात आली असून याचे केंद्रबिंदू तेलंगाना राज्यातील मंचुरियन जिल्ह्यात रामगुंडम पासून 35 किलोमीटर अंतरावर होते गेल्या पाच वर्षात या भागाला बसलेला हा पाचवा धक्का आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर कोळशाच्या खाणी आणि विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतो वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे महाराष्ट्र तेलंगाना सीमा भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी मागील वर्षी 5.3 रेटर स्केलचा मोठा धक्का जाणवला होता त्याचे केंद्र तेलंगणातील मुलुगु येथे होते मात्र मध्यरात्री झालेल्या या धक्क्याने नागरिकांच्या चिंतेत भर घातली आहे गोदावरी खोऱ्यातील हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र तीन मध्ये येत असतानाच येथे असलेल्या कोळसा खाणी आणि मेडीगट्टा सारख्या मोठ्या धरण प्रकल्पांमुळे भूगर्भातील नैसर्गिक संरचनेला धक्का बसत असल्याने तज्ञांचे मत आहे तेलंगणातील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेअंतर्गत मेडीगट्टा धरणाच्या बांधकामामुळे भूगर्भातील दाबावर परिणाम झाल्याची चर्चा आधीच सुरू आहे
त्यातच रामगुंडम परिसरातील खान कामाचा विस्तार आणि भौगोलिक बदल यामुळे या भागात भूकंपाची वारंवारता वाढल्याने दिसून येत आहे मागील पाच वर्षाचा आढावा घेतल्यास गडचिरोलीच्या दक्षिण भागाला पाच वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत यापूर्वी उमानुर जाफराबाद आणि महागाव परिसरात केंद्रबिंदू होते मात्र आता केंद्रबिंदू तेलंगानात सरकत असून त्याची तीव्रता 3.9 पर्यंत पोहोचल्याने भविष्यात मोठ्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हा परिसर आधी संवेदनशील क्षेत्रात येतो कोळशाच्या खाणी मधील हालचाली आणि मोठ्या धरणांमध्ये पाण्याचा साठा यामुळे भूगर्भातील प्लेट्सवर ताण निर्माण होतो व भूकंप होत असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!