प्रहारच्या माध्यमांतुन अकाेलासह अनेक ठिकाणी काेविड सेंटरची उभारणी !

0
748

अकाेला /शुंभागी पाटील 

जगभरासह पसरलेल्या काेराेनाची झळ राज्यासह अकाेला जिल्ह्यातही पसरल्याचे दिसुन येते .दिवस रात्र राज्य शासनासह जिल्हा प्रशासन काेराेनाला आटाेक्यात आणण्यांत तारेवरची कसरत करीत असल्याचे सर्वत्र दिसून येते दरम्यान काेराेना रुग्णांच्या सेवेसाठी प्रहारच्या माध्यमांतुन राज्यमंत्री बच्चू कडु यांनी अनेक ठिकाणी सुसज्ज काेविड सेंटरची उभारणी केलेली आहे .अकाेला येथे २५०बेड , अचलपूर २५५आँक्सिजन बेड , चांदुर बाजारला व पातुरला अनुक्रमे ७५बेड व ५०बेड , आकाेटला आँक्सिजनसह २०बेड , परतवाडा येथे आँक्सिजनसह १००बेड, या शिवाय अहमदनगर येथे १००बेडच्या काेविड सेंटरची निर्मिती करण्यांत आली.

असुन या ठिकाणी रुग्णांसाठी भाेजणाची व्यवस्था देखिल करण्यांत आली आहे .या काेविड सेंटर मुळे निश्चितच रुग्णांना वेळीच उपचार मिळणार आहे .हे मात्र तितकेच खरे आहे .डाँक्टर मंडळी व पारिचारिका अहाेरात्र झटुन रुग्णांची सेवा करीत असल्याचे चित्र द्रूष्टीक्षेपात पडत आहे तर नागरिकांनी शासन व जिल्हा प्रशासनाने काेराेना संदर्भात दिलेल्या नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे असे आवाहन शासनस्तरावरुन सातत्याने केल्या जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here