लखमापूरी ग्रामपंचायत तर्फे गावातील 83 नागरिकांना RTPCR टेस्ट करून घेतली

0
658

लखमापूरी ग्रामपंचायत तर्फे गावातील 83 नागरिकांना RTPCR टेस्ट करून घेतली

राजेंद्र गायकवाड जालना जिल्हा प्रतिनिधी

जालना : आज अंबड तालुक्यातील लखमापूरी ग्रामपंचायत कार्यालय लखमापुरी येथे ग्रामस्थांची RTPCR टेस्ट करण्यात आली. 83 ग्रामस्थांनी टेस्ट केली, यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सुखापुरी येथिल कर्मचारी वैद्यकीय अधिकारी डॉ वैष्णवी तारगे, आरोग्य सेवक दिलीप अहिरे, विलास बरे, बाबासाहेब काळे, लक्ष्मीबाई अवधुत, सरपंच संदीप गाडे, उपसरपंच संतोष तारगे, ग्रामसेवक विजय झिने, जगन्नाथ भापकर उर्फ बंडू भापकर, ज्ञानेश्वर तारगे, सुनील गाडे, प्रशांत कासार, संतोष वखरे, प्रदीप भापकर, मयुर गव्हाणे, सोमनाथ गाडे,तुषार भापकर, गौरव जाधव, पवन कदम, आभिजित काळे, संकेत तांदळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here