महिलांच्या हक्काचे व्यासपीठ सहजं सुचलं नवाेदितांना अधिक प्रेरणा देणारेचं- मेघा दुधगवळी
🟧चंद्रपूर🔶किरण घाटे🟢महाराष्ट्रातील अनेक कर्तूत्वान महिलांचा समावेश असणारे नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठ नवाेदित तरुणींना अधिक प्रेरणा व प्रोत्साहन देणारे असल्याचे मत चंद्रपूरच्या मेघा प्रशांत दुधगवळी यांनी काल मंगळवारी भ्रमणध्वनी या प्रतिनिधीशी बाेलतांना व्यक्त केले. सहजं सुचलंच्या या यशात विदर्भातील महाविद्यालयीन तरुणींचा देखिल सिंहाचा वाटा असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या बाेलण्यातुन या वेळी केला.सदरहु व्यासपीठा वरील मनीषा मडावी , स्मिता बांडगे ,कल्याणी सराेदे, सराेज हिवरे ,प्रदन्या भगत, प्रतिमा नंदेश्वर , सुविधा बांबाेडे , मंथना नन्नावरे , कांचन मुन , गिताताई बाेरडकर, श्रूति उरणकर , छबुताई वैरागडे , भाग्यश्री हांडे , वंदना हातगांवकर , नयना झाडे , भारती मैदपवार , वर्षा शेंडे , मेघा भांडारकर , शारदा झाडे , श्रध्दा हिवरे ,रसिका ढाेणे , प्रतिभा चट्टे , संजिवनी धांडे , सविता भाेयर , कविता चाफले , सुविधा चांदेकर सुवर्णा कुळमेथे कु.अर्चना सुतार , मंजुषा दरवरे , व कु. सायली टाेपकर यांचे कार्य अतिशय उत्तम असल्याचे मेघा दुधगवळी म्हणाल्या.या शिवाय सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धाेटे , मायाताई काेसरे ,सिमा भसारकर पाटील तथा प्रभा अगडे ह्या माझेसाठी निश्चिंतच प्रेरणादायी ठरणार असल्याच्या त्या म्हणाल्या .गेल्या चार वर्षापासून हे व्यासपीठ नवाेदितांच्या कला गुणांना वाव देते.हे येथे उल्लेखनिय आहे !