वडीलांचे छत्र हरपल्या नंतरही संघर्षातुन मार्ग काढत पुनमने अभियांत्रिक शिक्षण पूर्ण केले! 🟪🟩चंद्रपूर🔶किरण घाटे🟨🟫 मनात जिद्द व चिकाटी असली की सहजंरित्या यश संपादन करता येते .शिक्षण सुरु असतांनचं आधारस्तंभ असणां-या वडिलांचे छत्र हरपले .अन् पुनमच्या डाेळ्यांसमाेर एक नाही तरं अनेक प्रश्न निर्माण झाले .अश्याही कठीण परिस्थितीत पुनम डगमगली नाही .आईच्या प्रेरणेने परत तिने आपले दिवस रात्र अभ्यासाकडे लक्ष केन्द्रीत केले .व आईचं [अर्थात मायाताईचं ]स्वप्न पूर्ण करुन दाखवलं ! आज तीच पुनम सुरेशराव काेसरे इंजीनियर झाली आहे.काही दिवस नागपूरात एका खासगी कंपनीत जाँब करीत हाेती .पण काेराेना संकटात पुनमने त्या जाँबला रामराम ठाेकून ती स्वगावी परतली . दिवस रात्र परत चांगला अभ्यास करुन स्पर्धा परीक्षा द्यायची व त्यात उत्तीर्ण व्हायचे हे स्वप्न या छाेट्या पुनमने मनाशी जपले आहे .मराठी पेक्षा इंग्रजी व हिंदी भाषेवर अधिक प्रभुत्व गाजवणारी हीच पुनम स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागली असुन उपराजधानी नागपूरात ती नियमितपणे अभ्यास करीत आहे .कुठल्याही परिस्थितीत आता यश गाठायचे व स्वताचे स्वप्न साकार करायचे ही मनाशी पुनमने खुणगाँठ बांधली आहे .स्वबळावर ती उभं राहण्यासाठी ती सातत्याने धडपडते आहे .कमी बाेलणारी व शांत स्वभावाची पुनम एक दिवस यशाेदा मंदीराचा कळस गाठेल यात शंका नाही .सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई काेसरे यांना साेनु व माेनु (पुनम )या दाेन कन्या असुन माेठी साेनू ही आपल्या सुखी संसारात गुंतली आहे .आज याच पुनमचा वाढदिवस आहे ! आपला वाढदिवस थाटात साजरा न करता घरीच व कुटुंबात करायचा हा संकल्प पुनमने आपल्या मनाशी केला आहे .अर्थात पुनमचा आदर्श नवाेदित तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणारा असाच आहे .🟠🔶🟣🟢🔷🟨🟪🔴🌼🟣🟢🟠दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं मुंबई विभागाच्या मार्गदर्शिका रजनीताई रणदिवे , ठाकुर्लीच्या श्रूति उरणकर , उस्मनाबादच्या साधना वाघमारे , नागपूरच्या मनपा भूतपूर्व नगरसेविका नयना झाडे , अँड.अंजली साळवे चंद्रपूरच्या न्यूज चैनल व्रूत्त निवेदिका सिमा पाटील वर्धेच्या भारती मैदपवार , हैद्राबादच्या वयाेव्रूध्द जेष्ठ कांदबरीकार विजया तत्वादी , कन्हान कान्द्री पुरस्कार विजेता मेकअप आर्टीस्ट कु.कल्याणी सराेदे , मूलच्या जेष्ठ काव्य रचनाकार स्मिता बांडगे , प्रतिभा नंदेश्वर , सुवर्णा कुळमेथे वैदर्भिय सुपरिचित लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे सहजं सुचलं राजूरा विभागाच्या अल्का सदावर्ते ,सराेज हिवरे , सुविधा चांदेकर तरुणींच्या प्रेरणास्थान प्रदन्या भगत , क्रीडापटु कु.सायली टाेपकर , चंद्रपूर सहजं सुचलं संयाेजिका सुविधा बांबाेडे , मंथना नन्नावरे ,कु. श्रुति कांबळे , रसिका ढाेणे , पुनम रामटेके , प्रतिभा पाेहनकर, गडचिराेली सहज सुचलं मेकअप आर्टीस्ट ग्रुपच्या संयाेजिका उज्वला यमावार ,पथ्राेडच्या पुरस्कार विजेता जेष्ठ लेखिका विजया भांगे , दुर्गापूर सहजं सुचलं कला ग्रुपच्या प्रसिध्द प्रमुख कविता चाफले , प्रतिभा चट्टे , मयुरी समर्थ मूल शिवानी नन्नावरे चंद्रपूर , शारदा मेश्रमा लक्कडकाेट , प्रतिक्षा झाडे राजूरा , शारदा झाडे घुग्गुस , ज्याेति मेहरकुरे नेरी , कवयित्रि वर्षा शेंडे शंकरपूर ,रितू गायकवाड़ शंकरपूर ,यंग चांदा ब्रिगेड युवती( चंद्रपूर )शहर प्रमुख भाग्यश्री हांडे चंद्रपूर, गायिका लता निंदेकर तथा सहजं सुचलं मार्गदर्शिका प्रभा अगडे (नागपूर) सुरेखा चिडे चंद्रपूर , रक्षा नगराळे यवतमाळ , धनश्री पांडव मूल यांनी व्हाँसअप संदेश व भ्रमनध्वनीच्या माध्यमांतुन पुनमला शुभेच्छा दिल्या आहे.
Home Breaking News वडीलांचे छत्र हरपल्या नंतरही संघर्षातुन मार्ग काढत पुनमने अभियांत्रिक शिक्षण पूर्ण केले!