ग्रामपंचायत चुनाळा येथे जि.प.शाळेतील गरजु विद्यार्थांना शालेय साहीत्य भेट
प्रथम तेलंग । ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळाच्या सौजन्याने, ग्रामीण गरजु विद्यार्थांना शालेय साहीत्य भेट दि.२५/०३/२१ ला चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील ग्रापं चुनाळा येथे सन्मानपञ देऊन “सन्मान गृहिणींचा” करण्यात आला व तसेच ‘एक वाढदिवस असाही’ या उपक्रमातंर्गत “ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थांना शालेय साहीत्य भेट” देन्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थीत मा.बाळनाथ वडस्कर (ग्रा.पं,सरपंच चुनाळा) तथा ग्रापं सदस्य व पदाधीकारी, मा.रमेश निमकर (पोलीस पाटील), मा.निशाद मँडम (वैद्यकीय अधीकारी) मा.साईबाबा इंदुरवार सर (जि.प.शाळा,मुख्या.) व तसेच जि.प.शिक्षकवृंद चुनाळा, मा.एकनाथराव कन्नाके सर, मा.कांबळे सर, मा.शेखर श्रिवास्तवजी, मा.रोशन घायवान, मा.विशाल सातपुते, मा.अशोक अंबागडे सर, (जिल्हा समन्वयक ग्रामीण भारत) मा.किसन बोबडे सर, मा.सागर कातकर सर, मा.प्रशिल भेसेकर सर, मा.हर्षा टेकाम मँडम, मा.सौरभ मादासवार सर, (ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ) यावेळी प्रामुख्याने गावातील प्रतीष्ठीत नागरीक,तसेच समस्त ग्रामवासी यांच्या उपस्थीतीमद्ये कार्यक्रम संपन्न झाला.