महिलांना प्राेत्साहित करण्यांस सहजं सुचलं महिला व्यासपीठाचे याेगदान माेलाचे -मनीषा मडावी
🟣गडचिराेली🟣किरण घाटे🟣सामाजिक , शैक्षणिक , कला व क्रीड़ा क्षेत्रात महिलांना व तरुणींना सदैव प्राेत्साहित करण्यांस महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठीचे योगदान माेलाचे असल्याचे मनाेगत नागपूरातील बिगेस्ट ब्युटी फेस्टीवल स्पर्धेत भाग घेवुन मिसेस इंडिया २०२१चा किताब प्राप्त करणां-या गडचिराेलीच्या मनीषा मडावी यांनी आज या प्रतिनिधी साेबत बाेलतांना व्यक्त केले.दरम्यान त्या येत्या १२मार्चला पुणे येथील एका कार्यक्रमात सहभागी हाेण्यांस [पुण्याला] रवाना हाेत आहे.राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता सुपरिचित पाचवडच्या काव्य रचनाकार कु.अर्चना सुतार , उपराजधानी नागपूर समिपच्या कांद्री कन्हान येथील मुळ रहिवाशी असलेल्या प्रख्यात मेकअप आर्टीस्ट व अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या कु कल्याणी सराेदे , नेपाल काठमांडू येथे कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या तथा क्रीड़ा क्षेत्रात सदैव पुढे आलेल्या तदवतचं अनेक विशेष सन्मान पत्रांच्या मानकरी ठरलेल्या कु .सायल टाेपकर ,तसेच अकाेला जिल्ह्यातील वैष्णीव झामरे यांची कामगिरी विशेष उल्लेखनिय आहे असे मनीषा मडावी एका भेटी दरम्यान बाेलतांना म्हणाल्या या शिवाय याच महिला व्यासपीठा वरील ठाकुर्लीच्या समाज सेविका श्रुति उरणकर , नागपूरच्या अँड.अंजली साळवे , नयना झाडे (नागपूर )मुलच्या काव्य रचनाकार स्मिता बांडगे , प्रतिमा नंदेश्वर , बल्हारपूरच्या अर्जुमन शेख , नागपूरच्या गिता बाेरडकर , हैद्राबादच्या विजया तत्वादी ,पथ्राेडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे, चंद्रपूरच्या सिमा पाटील , हैद्राबादच्या वयाेव्रूध्द लेखिका विजया तत्वादी , राजु-याच्या सराेज हिवरे ,बल्हारपूरच्या कवयित्रि अर्जुमन शेख चिमूर शंकरपूरच्या वर्षा शेंडे,गडचिराेलीच्या कुसुम अलाम क्रूतिका साेनटक्के यांचेही सामाजिक व साहित्य क्षेत्रात योगदान माेलाचे ठरले असुन या सर्व सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या असल्याचे मडावी यांनी या वेळी सांगितले . महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे (राजूरा)असुन सहसंयाेजिका नागपूरच्या मायाताई काेसरे व प्रभा अगडे आहे .