चंद्रपुर जिल्हा आपचा बंडू धोतरेच्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा !
🟢🟣🟤🟡चंद्रपूर🔶🟢🟡🟤किरण घाटे🟤🟡🔴
गेल्या काही दिवसां पासून
बंडू धोतरे यांचा अन्नत्याग सत्याग्रह चंद्रपूरात सुरु आहे .🟤🟡🟢🔶🟣🟠🟡🟤🔴🟤या सत्याग्रह मागील गांभीर्य जाणून घेण्या करिता आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांनी रामाळा तलाव समिपच्या सत्याग्रह मंड़पाला भेट देली.🟡🟤🔴🟢🔶🔶🟣🟤
🟤🟣चंद्रपुर हे एक ऐतिहासिक शहर असून या मधील अनेक तलावाचे सवंर्धन करण्यांत आले नाही म्हणून त्यात अतिक्रमण करून वस्ति निर्माण झाली. फक्त एकमात्र रामाळा तलाव शिल्लक असताना त्याचे सुध्दा वास्तव्य कालबाह्य होताना आता दिसत आहे. रामाळा तलावाचे सवंर्धन करण्या करिता मागणी करण्यात येत आहे विविध स्तरांवर बैठका घेऊन सुद्धा खोलिकरण करण्यात आले नाही ही एक मोठी शोकांतिका आहे . 🔴🟤🟣🔴🟡🔶🟢🟢🟠🔴रामाळा तलावातील मासे मृत्युमुखी पड़त आहे, परिसरात दुर्गंधि पसरत आहे त्यामुळे मत्स्यव्यवसाय व जवळील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . 🟢🟣🟤🟡🔶🔶🟠🔴
🔴🟣आम आदमी पार्टीकडुन रामाळा तलावाला वेढा घातला व रामाळा तलावाला वाचवा आणि सहकार्य करा हा नारा देण्यात आला.
🔴🟣🟢🟤🟠🟡🔶🔴🟣🔴सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकाराने रामाळा तलावाचे सौन्दर्यीकरण करण्यांत आले परन्तु नुसत्या देखाव्या व सौन्दर्यकरनाने तलावाचे संवर्धन करता येत नाही तर खोलिकरन करने, सांडपाणी थांबवणे अतिक्रमण थांबवणे माल धक्याचे यूरिया तलावा मध्ये मिसळू न देने इत्यादि उपाय योजना करण्यात याव्या. या करिता इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे हे अन्नत्याग सत्याग्रहास बसले आहे .या सत्याग्रहास आम आदमी पार्टीने आपला पाठींबा जाहिर केला आहे . पुढील हाेणा-या आंदोलनात आम आदमी पार्टी सक्रीयपणे भाग घेणार आहे.भूतपूर्व मंञी तथा चंद्रपूरचे निवासी सुधिर मुनगंटीवार यांनी ईरई नदीच्या सोंदर्यीकरणात करोडो रूपये खर्च केले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही . बंडू धोतरे यांच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्या अशी मागणी सुनिल मुसळे यानी केली आहे. भेटी दरम्यान आपचे जिल्हाध्यक्ष सुनील मूसळे, सन्तोष दोरखंडे, भिवराज सोनी, राजेश चेडगुलवार, योगेश आपटे, अशोक आनंदे, ऑटो संघटनाचे अध्यक्ष शंकर धुमाले , मयूर राईकवार, एँड.राजेश वीरानी, बबन कृष्णपल्लीवार, प्रदीप बोबडे, साखरकर , प्रतीक वीरानी, धकाते , वंदना गवली , उपस्थित होते.