सहजं सुचलं महिला व्यासपीठाचे नावलाैकीक करण्यांस अनेक महिलांचा समावेश -सुविधा बांबाेडे
🟡🔵🔶🟢चंद्रपूर🟣🔶🟡🔴🟢🟣🟡🔶🔶🔶🔵किरण घाटे🟢🔴🟣सामाजिक , शैक्षणिक , कला व क्रीड़ा क्षेत्रात सहजं सुचलंच नाव लाैकिक करण्यांस सहजं सुचलं( महिला व्यासपीठा वरील)महाराष्ट्रातील अनेक महिलां व नवाेदित महिला सदस्यांचा सहभाग असल्याचे मनाेगत सहज सुचलच्या मुख्य मार्गदर्शिका सुविधा बांबाेडे यांनी काल (बुधवार दि.१६फेब्रुवारीला पुणे येथुन)एका कार्यक्रमावरुन परतल्या नंतर चंद्रपूर मुक्कामी बाेलतांना व्यक्त केले .🟡🟣🔴🟢🔶🔵🟠🟤🟣राष्ट्रीय तथा आंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुपरिचित पाचवडच्या काव्य रचनाकार कु.अर्चना सुतार , उपराजधानी नागपूर समिपच्या कांद्री कन्हान येथील मुळ रहिवाशी असलेल्या प्रख्यात मेकअप आर्टीस्ट व अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या कु कल्याणी सराेदे , नेपाल काठमांडू येथे कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या तथा क्रीड़ा क्षेत्रात सदैव पुढे आलेल्या तदवतचं अनेक विशेष सन्मान पत्रांच्या मानकरी ठरलेल्या कु .सायल टाेपकर यांची कामगिरी विशेष उल्लेखनिय आहे असे सुविधा बांबाेडे एका भेटी दरम्यान बाेलतांना म्हणाल्या .🔵🟣🔴🟢🔶🟡🟠🟤🟣या शिवाय याच महिला व्यासपीठा वरील कणकवलीच्या समाज सेविका श्रुति उरणकार , नागपूरच्या अँड.अंजली साळवे , नयना झाडे (नागपूर )मुलच्या काव्य रचनाकार स्मिता बांडगे , प्रतिमा नंदेश्वर , बल्हारपूरच्या अर्जुमन शेख , नागपूरच्या गिता बाेरडकर , हैद्राबादच्या विजया तत्वादी , पथ्राेडच्या विजया भांगे, चंद्रपूरच्या सिमा पाटील राजु-याच्या सराेज हिवरे , क्रूतिका साेनटक्के यांचेही सामाजिक व साहित्य क्षेत्रात योगदान माेलाचे ठरले असुन या सर्व सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या असल्याचे बांबाेडे यांनी या वेळी सांगितले .🟤🟣🟠🟡🔶🟢🔴🔵🟣 महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे (राजूरा)असुन सहसंयाेजिका नागपूरच्या मायाताई काेसरे व प्रभा अगडे आहे .