महाराष्ट्रातील तब्बल तीन हजार पाेलिस अधिकारी व कर्मचारी DG लाेनच्या प्रतिक्षेत ?अद्याप लाेन मंजुर नाही
🔴🟣🟤🟢चंद्रपूर🟢किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी🔴🟣एक दाेन नव्हे तर महाराष्ट्रातील तब्बल तीन हजार पाेलिस अधिकारी व पाेलिस कर्मचारी बांधव आपल्या हक्काचे (घरबांधणीसाठी) डीजी लाेन घेण्यांसाठी सतत प्रयत्नशिल असुन अद्याप त्यांना उपरोक्त लाेन मंजुर झाले नसल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे .दरम्यान या संदर्भात पाेलिस बाँईज असाेसिएशन(म.रा.)यांचे वतीने एक फेब्रुवारीला इत्तर मागास बहुजन कल्याण ,आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा विद्यमान चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे या बाबत मागणीचे एक निवेदन सादर करुन त्यांचे या महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे एव्हढेच नाहीतर राज्याचे ग्रूहमंत्री अनिल देशमुख यांचे कडे देखिल मागिल तीन महिण्यांपासुन सातत्याने या बाबतीत पाठपुरावा करण्यांत येत असुन उपराजधानी नागपुर व मुंबई येथील त्यांच्या जनता दरबारात हा प्रश्न उचलुन धरण्यांत आला आहे.🔴🟢🟣🟤🔶🟡🟠🟢🔴परंतु त्यांना आश्वासन खेरीज काहीच मिळाले नसल्याचे पाेलिस बाँईज एसोसिएशनने सादर केलेल्या एका निवेदनात नमुद केले आहे .🔴🔴🟢🟢🟡🟣🟤🟠 लाेन संदर्भातील पूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन महासंचालक यांचेकडे रितसर अर्ज दिड वर्षापुर्वि सादर केले परंतु अद्याप त्यांना लाेन मंजूर झाले नसल्यामुळे महाराष्ट्रातील हजारों पाेलिस अधिकारी व कर्मचारी वर्गात आता नाराजीचे सुर उमटत आहे .🟣🟢🔴🟤🟡🔵🔶❇️🟢पाेलिस विभागात प्रामाणिकपणे सेवा करणां-या अधिकारी व कर्मचारी वर्गांचे लाेन मंजूर करुन घेण्यासाठी महाराष्ट्र बाँईज असाेसिएशनची सतत धडपड सुरु आहे .पण त्यांना अद्याप या बाबतीत दिलासा मिळाला नाही हे तेवढेच सत्य आहे .