जळाेजी मळाेजी महाराज पुण्यस्मरण साेहळा थाटात पार पडला- कार्यक्रमाला प्रख्यात कवयित्री अर्चना सुतार यांची उपस्थिती !
🟪🟩🟥अहमदनगर🟥🟨🟪किरण घाटे🟥🟪🟩 💠🟪🟩🟢🟡अहमदमगर जिल्ह्या अंतर्गत येणा-या राहता तालुक्यातील पुणतांबा येथे ह.भ.प.जळाेजी मळाेजी महाराज पुण्यस्मरण साेहळा नुकताच थाटात पार पडला .💠🟥🟡🟢🟩🌀या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पाचवडच्या सुप्रसिध्द राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या सदस्या कु. अर्चना दिलीप सुतार प्रामुख्याने उपस्थित हाेत्या . 🟡🟣🟩🟢🟥💠🌀त्यांनी आपल्या भाषणातुन राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण कसे पोहोचलाे ,त्या प्रवासाचे सुंदर व सुरेख वर्णन आपल्या शब्दातुन व्यक्त केले. 🟡🌀💠🟢🟥🟣या बाबत जागतिक पातळीवर त्यांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.🟥🛑🟢🟡🟣💠जिद्द व चिकाटी असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे त्यांनी त्यांच्या शब्दात पटवून सांगितले. माणुसकी ही एकच जात आहे . जग हा एक परिवार माणणांऱ्या कवियत्री अर्चना सुतार यांनी स्वरचित कविता ऐकून उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले. 🟡💠🟣🟢🟥🌀आरंभीच कार्यक्रमात त्यांचे स्वागत व सत्कार पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून करण्यांत आला.याच कार्यक्रमात त्यांच्या (आज पावेताेंच्या)भरीव कार्याची अनेकांनी प्रशंसा आपल्या भाषणातुन या वेळी केली. 🟢🟥💠🟨🟡🟣🌀🛑 अर्चना सुतार यांचे सदरहु आगमन झाल्यावर व स्थानिक मंडळीच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांचे कुंटुबियांकडुन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.🟪💠🟢🟩🛑🟥🟡याच निमित्ताने फेसबुक लाईव्ह तथा एस (न्यूज) टीव्ही चॅनेल वर अर्चना सुतार यांची या वेळी मुलाखत घेण्यात आली.
🟪💠🟢🟩🟡🟣🟡🟡🌀सदरहु कार्यक्रमाला आमदार डॉ. संजय रायमुलकर मेटकर मतदार संघ अध्यक्ष पंचायत राज समिती महाराष्ट्र राज्य, खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघ, पुरुषोत्तम पगारे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त,ज्ञानेश्वर सोमवंशी दस्तलेखक राहता, डॉ.धनंजय आप्पासाहेब धनवटे. सरपंच पुणतांबा, मुरलीधर रखमाजी थोरात,धनंजय जाधव, सुभाषराव वहाडणे, सुभाषराव वहाडणे, विजय धनवटे, संजय पगारे, किशोर भालेराव, दामोदर जानराव तसेच संयोजक प्रशांत राऊत अध्यक्ष, सुभाषराव वाकचौरे उपाध्यक्ष, चांगदेवराव राजगुरू सचिव, अभिजीत पगारे खजिनदार, नारायणराव राऊत, अशोकराव शिरसागर, सुभाष राव पगारे, अशोकराव राऊत, संजय राव दिवेकर, स्वातीताई भालेराव, पुष्पाताई सोमवंशी, आणि हिराबाई जानराव आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.