याेग शिबिराची यशस्वी सांगता ! यंग चांदा ब्रिगेडचा उपक्रम !
🟪💠🟨चंद्रपूर 🟥💠🟨किरण घाटे🟨🟣विदर्भातील सामाजिक कार्यात सदैव अग्रणी असणां-या चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्थानिक सरकार नगर मधील गजानन मंदिर प्रांगणात दि. २४जानेवारी ते २८जानेवारीला याेग शिबिराचे आयोजन करण्यांत आले हाेते .शिबिराला पहिल्या दिवसांपासून तर शेवटच्या दिवसापर्यंत याेग प्रेमींनी स्वयंस्फुर्तिने आपली हजेरी लावली .विशेषता यात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच पतंजली याेग समितीचे योगदान माेलाचे लाभले .🟢☀️🟣🌀💠आज गुरुवार दि.२८जानेवारीला या चार दिवसीय याेग शिबिराची यशस्वि सांगता झाली .🟣🟪🟨🟩🌀🟡उपराेक्त आयाेजित समाराेपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य शहर संघटीका वंदना हातगावंकर , सुमन गाैड , डी.के .आरीकर , व पर्यावरण समितीच्या अध्यक्षा डाँ .रुपाली जैस्वाल उपस्थित हाेत्या .🟨💠🟣🟩🟢🟥सदरहु याेग शिबिराला पतंजली टीम गजानन मंदीराच्या संपूर्ण सदस्यांचे व संचिता शिंदे सहकार्य लाभल्याचे समाजसेविका तथा याेग शिक्षिका शुभांगी डाेंगरवार यांनी सांगितले .🟡💠🟣🟩🌀चार दिवस चाललेल्या या शिबिरात शुभांगी डाेंगरवार ह्या प्रामुख्याने उपस्थित हाेत्या .🟥🌀💠🟢🟩🟨याेग शिबिर समाराेपीय कार्यक्रमाचे संचालन भुनेश्वरी धर्मपुरीवार यांनी केले .कार्यक्रमाचे शेवटी सर्व उपस्थितांना दुध वितरण करण्यांत आले .