3 फेब्रुवारीला मंत्री जयंत पाटील हिंगणघाट मध्ये

0
743

3 फेब्रुवारीला मंत्री जयंत पाटील हिंगणघाट मध्ये

“राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा” निमित्त महावीर भवन हिंगणघाट येथे कार्यक्रम

हिंगणघाट । अनंता वायसे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष नामदार जयंतराव पाटील साहेब यांचा “राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा” बुधवार दिनांक 03 फेब्रुवारी 2021 रोजी वर्धा जिल्ह्यात होणार आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक दुपारी 01 वाजता महावीर भवन हिगणघाट येथे होणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माजी सभापती संजय तपासे, हिंगणघाट तालुका रा.काँ.पाचे अध्यक्ष विनोद वानखेडे, हिंगणघाट शहर रा.काँ.पाचे अध्यक्ष भूषण पिसे,समुद्रपूर रा.काँ.पाचे अध्यक्ष महेश झोटिंग, समुद्रपूर तालुका रा.काँ.पाचे कार्यकारी अध्यक्ष पंकज बचाटे, नगरपरिषद हिंगणघाटचे गटनेता सौरभ तिमांडे ,नगरपंचायत समुद्रपूर गटनेता मधुकर कामडी, सिंदी रेल्वे रा.काँ.पाचे अध्यक्ष वसंतराव सिरसे, रा.काँ.पा सेलू तालुका अध्यक्ष मिलिंद हिवलेकर, सिंदी रेल्वे रा.काँ.पाचे युवक अध्यक्ष तुषार हिंगणीकर.
महाराष्ट्र प्रदेश रा.काँ.पाचे सरचिटणीस प्रा.दिवाकर गमे, हिंगणघाट शहर रा.काँ.पाचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष दौलत मिर्झा ,हिंगणघाट तालुका रा.काँ.पा अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष राजू जवादे, हिंगणघाट विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव घोडे,हिंगणघाट, वर्धा जिल्हा रा.काँ.पा ओबीसी सेलचे अध्यक्ष हरीश काळे, हिंगणघाट शहर रा.काँ.पाचे अध्यक्ष शकील अहमद,हिंगणघाट विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल त्रिपाठी,रा.काँ.पाचे युवक हिंगणघाट विधानसभा उपाध्यक्ष प्रशांत लोणकर,हिंगणघाट शहर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रवीण जनबंधू, वर्धा जिल्हा रा.काँ.पा पदवीधरचे अध्यक्ष मनोज बुरीले,रा.काँ.पा पदवीधर हिंगणघाट तालुका अध्यक्ष अजय बुरीले,रा.काँ.पा हिंगणघाट शहर महिला अध्यक्ष सौ.मृणाली रिठे ,हिंगणघाट तालुका रा.काँ.पा महिला अध्यक्ष सौ.सविता येळणे, हिंगणघाट तालुका रा.काँ.पा माजी महिला अध्यक्षा सौ.कमाताई ठक ,हिंगणघाट शहर रा.विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल कोळसे, समुद्रपूर तालुका रा.काँ.पाचे युवक अध्यक्ष सौरभ साळवे समुद्रपूर तालुका रा.काँ.पाचे विद्यार्थी अध्यक्ष निखिल धोटे, रा.काँ.पा ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष सुनील ठाकरे,रा.काँ.पा ओबीसी सेलचे कार्यकारी अध्यक्ष आशिष जाधव, रा.काँ.पाचे हिंगणघाट तालुका युवक अध्यक्ष राहुल वानखेडे,रा.काँ.पा समुद्रपूर तालुका अध्यक्ष प्रदीप डगवार,रा.काँ.पाचे समुद्रपूर शहर अध्यक्ष अशोक पवार , नगरसेवक आशिष अंडस्कर ,राजू उमरे, सौ.हर्षा डगवार, सौ सरिता लोहकरे, सोशल मीडिया रा.काँ.पाचे शुभम पिसे,शाहरुख बक्ष,पवन काकडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here