मूल तालुक्यात रेती तस्करांत तहसीलदार डाँ .रविन्द्र हाेळी यांचा धाक कायम ! एकाने मध्यरात्री ट्रँक्टरने रेती आणली ! त्यास महसुल पथकाने पकडले !
🔴🔶🟢चंद्रपुर 🔶🟢किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी 🟢🟣चंद्रपूर जिल्ह्यातील मूलला नव्यानेच आलेले तहसीलदार डाँ .रविन्द्र हाेळी यांनी या तालुक्याच्या कार्यभार स्विकारतच मूल शहरासह ग्रामीण भागातील अनेक रेती तस्करांवर कारवायां केल्यामुळे सहाजिकच त्यांचेत एक प्रकारे तहसीलदार डाँ.हाेळी यांचा धाक निर्माण झाला आहे . 🛑🔵🟣🔶दिवस रात्र माेठ्या प्रमाणात हाेणां-या अवैध रेती वाहतुकीवर कारावायांमुळे(रेती) वाहतुक काही अंशी या भागात थंडावली हाेती🟡🌼🛑🔶🔴दरम्यान रेती वाहतुकीवर अंकुश व रेती वाहनांवर कारवायां सुरु असतांनाच मूल तालुक्यातील बाेरघाट उपसासिंचन समिपच्या वैनगंगा नदी पात्रातुन दि. २१जानेवारीच्या मध्यरात्री महसुल विभागाच्या महसुल विभागाच्या पथकाने अवैध रेती वाहतुक करतांना एका ट्रँक्टरला पकडले . ते दंडात्मक कारवाईसाठी लगेच तहसिल कार्यालयात जमा केले असल्याचे व्रूत्त आहे .सदरहु जप्तीतील रेती ट्रँक्टर बेंबाळ येथील मैदास मारकवार यांचे मालकीचे असल्याचे वाहन चालकाने आपल्या बयानात सांगितले असल्याचे कळते .