प्रथमच ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची दमदार पायारोवणी

0
715

प्रथमच ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची दमदार पायारोवणी
विशेष प्रतिनिधी राजुरा
चंद्रपुर/राजुरा:- 18 तारखेला ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. राजुरा तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायतच्या ठिकाणी प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजय प्राप्त झाला आहे.
प्रथमच ग्रामपंचायत पातळीवर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सहभाग घेतला. यातून समोरील काळासाठी वंचित बहूजन आघाडीची पायारोवणी झाली असून ग्रामपंचायत चनाखा येथून प्रकाश बारीकराव दुर्योधन व श्रीमती वानखेडे, बामणवाडा ग्रामपंचायत येथून समिश्रा प्रणित झाडे, सातरी ग्रामपंचायत येथून निशांत बाबूराव मून, कविटपेठ ग्रामपंचायत येथून आनंदराव देठे आणि गोवरी ग्रामपंचायत येथून सिद्धार्थ कासवटे याप्रमाणे निवडून आलेल्या उमेदवाराची नावे आहेत.
सर्वांचे वंचित बहुजन आघाडी राजुरा तर्फे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here