विश्वासराव मोहिते यांना राज्यशासनाची अधिस्वीकृती’ जाहीर

0
804

विश्वासराव मोहिते यांना राज्यशासनाची अधिस्वीकृती’ जाहीर

सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव शिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार

पाडळी केसे (तालुका कराड) छोट्याशा खेडेगावातून पत्रकारिता चालू करून विविध दैनिक मध्ये निर्भिड पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारे
कष्टकरी, शेतकरी बहुजनांचा बुलंद आवाज,तिरंगा रक्षकचे संपादक,
अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वासराव मोहिते यांना राज्यशासनाची अधिस्वीकृती’ जाहीर झाल्याबद्दल शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी शिवसेना कराड तालुका प्रमुख नितीनजी काशीद, उपतालुका प्रमुख संजय चव्हाण,उपतालुका काकासो जाधव, विभागप्रमुख प्रविण लोहार, पंकज जाधव, तानाजी साठे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here