पतंग विक्रेत्यांना सुगीचे दिवस ! विविध रंगाच्या आकर्षक व मनाेवेधक पतंगी आल्या चंद्रपूरात !
🟢🟡🌀चंद्रपूर 🟢🟣किरण घाटे🟣☀️🟢येत्या महिण्यांत महिलांचा आवडता सण तिळसंक्रात आला असुन याच दिनी शहरात आकाशात माेठ्या प्रमाणात पतंगी उडतांना दिसतात.🔶☀️🟡🟣 गत दाेन महिण्यांपासुन शहरातील विविध भागात पतंग विक्रीचे दुकाणे थाटली असल्याचे दिसून येते .🌼🟨🟥☀️बाजारात विक्रीसाठी आकर्षक व मनाेवेधक (विविध रंगी )पतंगी उपलब्ध झाल्या असुन एका पतंगची किंमत पांच रुपयांपासुन तर पन्नास रुपयांपर्यत असल्याचे बाेलल्या जाते .💠🟢🟣☀️शालेय विद्यार्थ्यांसह काँलेजचे तरुण नित्य पतंग उडविण्यांचा आनंद सकाळ पासुन ते सायंकाळ पावेताे मनमुराद घेत आहे .🟩🌀🔶🟥चंद्रपूरात विक्री साठी आलेल्या पतंगी या उपराजधानी नागपुर बाजारपेठेतुन बाेलविण्यांत आल्या असल्याचे पठाणपुरा मार्गावरील पतंग विक्रेता प्रसाद काटपातळ यांनी या प्रतिनिधीस एका भेटीत सांगितले .💠🟨🔶🟩🟣सध्याच्या परिस्थितीत शहरातील पतंग विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहे. हे मात्र तेवढेच खरे !