राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी ठरल्या वणीच्या कु. रजनी पाेयाम! 

0
723

राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी ठरल्या वणीच्या कु. रजनी पाेयाम!   अधिवक्ता मेघा धाेटे तथा मायाताई काेसरेसह अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन  🟨🔶💠 वणी(यवतमाळ)💠किरण घाटे🌼🟢🟣शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्दल यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील शिक्षिका कु. रजनी पाेयाम यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे .🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने आयोजित 🌼🌼🌼२०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षिका पुरस्कार शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते कु.रजनीताई पोयाम यांनी स्विकारला आहे .त्यांचे साेबतच इत्तरांना देखिल यांना या पुरस्कारांने गाैरविण्यांत आले आहे .💠☀️🟢🔶दरम्यान शैक्षणिक जबाबदारी सांभाळतच कु.रजनी पाेयाम यांचे साहित्य क्षेत्रात फार माेठे योगदान आहे .🟢🌀☀️🟣त्या उत्तम काव्य रचनाकार असुन त्यांनी आज पावेताे अनेक कविता शब्दांकित केल्या आहे . 💠🌼☀️🌼त्यांना उत्कृष्ट काव्यरचनेच्या संदर्भात या आधी बरेच पुरस्कार प्राप्त झाले आहे . राज्यस्तरीय आदर्श शिक्षिकाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी तदवतंच सामाजिक व साहित्य क्षेत्रातील मंडळीने कु.रजनी पाेयम यांचे अभिनंदन केले आहे .🟣💠☀️🌼🔶विशेष उल्लेखनिय बाब अशी की रजनी पाेयाम ह्या सहज सुचल या महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या असुन त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल एका संयुक्तिक संदेशातुन वैदर्भिय जेष्ठ लेखिका ,शिक्षिका व सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , सह संयाेजिका मायाताई काेसरे , प्रभा अगडे , विजया भांगे , विजया तत्वादी , वंदना आगरकाठे, वंदना हातगावकर , ज्याेती मेहरकुरे , मंजुषा दरवरे , शुभांगी डाेंगरवार , सराेज हिवरे गीता बाेरडकर , वर्षा शेंडे , सुशिला पाेरेड्डीवार, सुवर्णा कुळमेथे , अर्जुमन शेख , प्रतिमा नंदेश्वर , स्मिता बांडगे , अरुणा गावुत्रे , डाँ .अंजली साळवे , सुविधा बांबाेडे , कविता चाफले रसिका ढाेणे , जास्मिन शेख , भारती मैदपवार , म्रूणाली भगत , नयना झाडे , पूनम रामटेके प्रांजली दुधे , शारदा झाडे,कु .कल्याणी सराेदे , सिमा पाटील , कु .अर्चना सुतार आदिंनी कु.रजनी पाेयामचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here