सहज सुचलच्या रसिका ढाेणेच्या नियूक्तीचे चंद्रपूरात स्वागत व अभिनंदन !
🟣🔴🟤चंद्रपूर🟡🟥किरण घाटे☀️🟢नवाेदित कलावंताच्या कलागुणांना सदैव वाव देणां-या तदवतंच महिलांसाठी हक्काच व्यासपीठ ठरु पाहणा-यां महाराष्ट्रातील सुपरिचीत सहज सुचल व्यासपीठाच्या प्रसिध्दी प्रमुखपदी चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या बाेरगांव (देशपांडे)या ग्रामीण भागातील प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या आयजेके कंपनीत कार्यरत असणां-या रसिका ढाेणेची नियुक्ती सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका राजूरा निवासी वैदर्भिय जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे,राजूरा पतंजली साेशल मीडीयाच्या प्रभारी प्रसिध्दी प्रमुख तथा सहज सुचलच्या सहसंयाेजिका मायाताई काेसरे ,व सहज सुचलच्या ग्रुपच्या मार्गदर्शिका प्रभा अगडे यांनी नुकतीच केली आहे. त्यांचे या नियुक्तिचे अनेकांनी स्वागत केले आहे .दरम्यान आज शनिवार दि .२जानेवारीला दुपारी चंद्रपूरात रसिका ढाेणे यांचे सुविधा बांबाेडे पूर्ण कुमार घाटे , धनश्री शेंडे , प्रतिभा चट्टे , अनुराधा बेंडे , कविता चाफले , प्रतीक्षा झाडे यांनी तिला पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले . 🟡🛑🟢🛑पदवीधर शिक्षण प्राप्त असलेल्या रसिका रामक्रूष्ण ढाेणे यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्यांची अमाप आवड असुन त्या गत तीन चार महिण्यांपासून सहज सुचल ग्रुप वर सातत्याने कार्यरत आहे .🟢🟣☀️🔴दरम्यान त्यांचे या निवडीचे विदर्भातील उपराजधानी नागपूर समिपच्या कन्हानच्या मेकअप आर्टीस्ट पुरस्कार विजेता कु. कल्याणी सराेदे , सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त प्रख्यात कवयित्रि कु.अर्चना सुतार , पथ्राेटच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे ,हैद्राबादच्या वयाेव्रूध्द जेष्ठ लेखिका विजया तत्वादी , मूल नगरीतील शिक्षिका तथा सुपरिचित काव्य रचनाकार स्मिता बांडगे , प्रतिभा नंदेश्वर , बल्हारपूरच्या कवयित्रि अर्जुमन शेख , यंग चांदा ब्रिगेडच्या चंद्रपूर शहर संघटीका वंदना हातगांवकर , यवतमाळ जिल्ह्याच्या पुरस्कार प्राप्त नवाेदित कवयित्री व लेखिका रक्षा नगराळे , चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गायिका लता निंदेश्वर , सामाजिक कार्यात सदैव अग्रक्रमी असणां-या डाँ .अंजली साळवे , कणकवलीच्या श्रूती उरणकर , मुंबईच्या रजनी रनदिवे, मूलच्या वंदना आगरकाठे , ज्याेति इंगळे, ज्याेति मेहरकुरे (नेरी), पूनम जांभूळे , पूनम रामटेके, मंजुषा दरवरे , क्रूतिका साेनटक्के , शुभांगी डाेंगरवार , भाग्यश्री हांडे , महिला पत्रकार जास्मिन शेख , वर्षा शेंडे प्रांजली दुधे ,सराेज हिवरे , अरुणा गावुत्रे , श्रध्दा हिवरे , आदिंनी (रसिका ढाेणेचे )अभिनंदन केले आहे .