प्रदुषणामुळे गडचांदुर नागरीकाचे आरोग्य धोक्यात, ग्रिन ट्रियुबनल कडे तक्रार : शरद जोगी यांची मागणी
गडचांदुर प्रतिनिधि । प्रवीण मेश्राम
चंद्रपूर जिल्ह्यातील 35 हजार पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या गडचांदूर या शहराला प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले वायू प्रदूषण ध्वनि प्रदूषण सह परराज्यातून येणारे लोंढे यामुळे कोविल सारख्या घटना मध्ये झालेली वाढ सध्यास्थितीत कोरूना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावामध्ये सर्दी खोकला मध्ये झालेली वाढ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी यापूर्वी अनामत रक्कम जप्त केली होती मात्र माणिकगड सिमेंट कंपनीच्या मनमानी व मुजोरीने अख्ख्या गावाचे आरोग्य धोक्यात आले गावामध्ये नवीन नवीन आजाराने डोके वर काढले अस्थमा दमा यासह सकाळी घरामध्ये धुळीचे कना चा खच साचत असल्याने माणिकगड सिमेंट कंपनी च्या अनेक तक्रारी करूनही चंद्रपूर जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळेझाक करीत आहे असा आरोप नागरिकांनी केला असून गडचांदूर शहराच्या महिला संघटितपणे आंदोलनाचा इशारा दिला आहे नुकत्याच नगरपरिषदेला महिला शिष्टमंडळाने भेट घेऊन कारवाईची मागणी केल्याने गावामध्ये खळबळ माजली आहे माणिकगड सिमेंट कंपनी नियमाचं पालन करत नाही रात्रीच्या अंधारामध्ये धूळ सोडतो या परिसरात शेतातील पिके नष्ट झाल्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो नागरिकांना देखील नागरिकांना देखील अनेक आजाराने ग्रस्त आहेत उपचाराचा खर्च वाढला प्रदूषणामुळे लहान बालकांनाही अनेक आजाराने ग्रासले आहे कंपनी लगत असलेल्या अनेक शाळा विद्यालयांमध्ये ध्वनी प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांची जीवन धोक्यात आले आहे ही बाब गंभीर असून माणिकगड सिमेंट कंपनी च्या मनमानीमुळे नागरिकाच रोज उफाळून येत आहे तातडीने प्रदूषण नियंत्रण करावे यापुढे धुळीचा परिणाम नागरिकावर होणार नाही याकरिता आवश्यक ती उपाययोजना करावी आंदोलन करू याबाबत लवकरच याचिका दाखल करण्याचा इशारा नगर परिषदेचे उपाध्यक्ष व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद जोगी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.