महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत बी .ए. तृतीय वर्षाचा सिद्धार्थ चव्हाण प्रथम ठरला!
🌼🟡राजुरा🔷किरण घाटे🟢🛑श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने महाविलयातील विद्यार्थांना त्यांचे कला गुणांना चालना मिळावी यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल वादविवाद स्पर्धा (कोविड-१९ मुळे आभासी पद्धतीने अर्थात -ऑनलाईन) दिनांक १७ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२० या कालावधीत पार पडली .🟧🟢🟨🌀शुक्रवार दि. २५डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर सदरहु स्पर्धेचा निकाल घाेषीत करण्यात आला🌼🌼🌼🌼🟡🛑💠 या स्पर्धेत महाविद्यायातील वेगवेगळ्या शाखेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .उपराेक्त अटीतटीच्या स्पर्धेत विषयाच्या विरूद्ध बाजूने सिद्धार्थ चव्हाण प्रथम ,प्रतीक्षा वासनिक व्दितीय तर विषयाच्या बाजूने नामदेव देवकाते प्रथम तर रोशन चन्ने व्दितीय पुरस्काराचा मानकरी ठरला.
🟢🌼🟧🔵स्पर्धेचे आयोजक महाविद्यालयीन प्राचार्य डॉ एस. एम . वारकड तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ संजय लाटेरवर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले