क्रूतिका साेनटक्केचा वाढदिवस सहज सुचलच्या संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे यांचे सह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा !

0
940

क्रूतिका साेनटक्केचा वाढदिवस सहज सुचलच्या संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे यांचे सह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा !

🟣राजूरा🟨🛑 किरण घाटे🟣🟨🛑सामाजिक कार्यात विशेष रुची व आवड असणां-या तसेच सातत्याने कार्यरत असणांऱ्या सर्व गुण सम्पन्न तंदवतच महाराष्ट्रातील लाेकप्रिय सहज सुचलं महिला व्यासपीठाच्या (राजूरा निवासी) सदस्या, प्राणीप्रेमी तसेच पर्यावरण प्रेमी कृत्तिकाताई सोनटक्के यांचा आज वाढदिवस ! याच शुभदिनी सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघाताई धाेटे यांनी त्यांची भेंट घेवून त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या. 🟣🟨🟪☀️दरम्यान विजया भांगे , मायाताई काेसरे , प्रभा अगडे सराेज हिवरे , सुविधा चांदेकर , रसिका ढाेणे , प्रतिभा चट्टे , संजीवनी धांडे , वर्षा शेंडे , वंदना हातगावकर , विमल काटकर , अनुराधा बेंडे , प्रतीक्षा झाडे , कविता चाफले , प्रतिमा नंदेश्वर , लता निंदेकर , सुवर्णा कुळमेथे , श्रध्दा हिवरे , कविता चाफले , धनुश्री शेंडे ,भाग्यश्री हांडे , प्रांजली दुधे ज्याेति मेहरकुरे , पूनम रामटेके यांनी सुध्दा क्रूतिका साेनटक्के यांना एका संयुक्तिक संदेशातुन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here