राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी शाहरुख शेख.
यवतमाल जिल्हा
आर्णी शहरातील एक युवा सामाजिक कार्यकर्ता शाहरुख शेख यांची राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख, व राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघचे अधिकारी व पदाधिकारी सह सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाहरुख शेख यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. या निवाळीचे मित्र परिवारा तर्फे अभिनंदन करण्यात आले.