दुःखद निधन / भावपूर्ण श्रद्धांजली
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे आमची लाडकी छोटी बहीण सौ. प्रतिमा पांडुरंग कदम ( कै. प्रतिमा सतीश सुस्वीरकर) हीचे १३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी होळीच्या दिवशी राहत्या घरी आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व नवरा तसेच तीन भाऊ, तीन वहिन्या, भाचे, असा मोठा परिवार आहे.
दिनांक: १९/०३/२०२५ बुधवारी सातवे गोरेगाव ओशिवारा स्मशानात होईल तसेच बारावे कार्य दिनांक: २४/०३/२०२५ सोमवारी सकाळी रहात्या घरी होईल
पत्ता: ज्ञानदीप गृहनिर्माण सोसायटी, लिंक रोड, बांगुर नगर, दत्त मंदिर शेजारी, रुम नं: ६/६०४ गोरेगाव पश्चिम, मुंबई: ४००१०४
शोकांकुल
श्री. विनोद पांडुरंग कदम (भाऊ)
श्री. मनोज पांडुरंग कदम (भाऊ)
श्री. महेश पांडुरंग कदम (भाऊ) (पत्रकार) तसेच समस्त कदम परिवार
व सतीश सुस्वीरकर (नवरा)
श्रेयश सतीश सुस्वीरकर (मुलगा)
ऋतुजा सतीश सुस्वीरकर (मुलगी)
मो: ८१६९३१८७५७ / ९९८७७५३८८४ / ९६१९३४३२७२
ताईच्या आत्म्यांस शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, ओम शांती…