भाजप नेते इमरान खान यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालय घुग्घुस येथे रुग्णांना फळं वाटप करुन साजरा
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आ.किशोर जोरगेवार यांचे खंदे समर्थक भाजप नेते इमरान खान दि.१७ मार्च २०२५ रोज सोमवारला ग्रामीण रुग्णालय घुग्घुस येथील रुग्णांना फळ वाटप करुन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बीजेपी उत्तर भारतीय मोर्चा यवतमाळ जिल्हा प्रभारी संजय तिवारी,माजी.सरपंच संतोष नुने, माजी ग्रा.पं.सदस्य साजन गोहोने,सुरज मोरपाका,अनिल बाम, विनोद, भंडारकर,सुरज श्रीवास्तव,अनवर शेख,प्रशांत दुप्ते, श्याम आगदारी,प्रीतम मत्ते,नीतु जयस्वाल, भारती सौदारी, सुरेखा तोडासे, राजमणी सौदारी,माया मांडवकर, संध्या जगताप,सुशीला डकरे,अल्का भंडारकर,सुनंदा सौदारी,स्मिता कांबळे, कामीनी देशकर,शारदा पोनाला,संजीदा सीदिक्की व रुग्णालयातील वैद्यकीय,कर्मचारी उपस्थित होते.