जिल्हा परिषद प्राथमिक तेलुगु शाळेतील माजी विद्यार्थीने बनविले महासम्मेलन कार्यक्रम

0
27

जिल्हा परिषद प्राथमिक तेलुगु शाळेतील माजी विद्यार्थीने बनविले महासम्मेलन कार्यक्रम

“दोस्तो की दुनियादारी” तब्बल ३३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले शाळेतले मित्र

 

घुग्घुस येथुन अंदाजे ३ किलोमीटर अंतरावर नकोडा येथील जिल्हा परिषद तेलुगु प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नकोडा शाळेत दि.२३ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी महासम्मेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

३३ वर्षांनंतर एकत्र आजच्या धकाधकीच्या जिवनात कामाच्या व्यापात प्रत्येक जण खूप गुंतलेला असुन स्वतःचा आनंद विसरून गेलेला आहे. परंतु वेळातवेळ काढून नकोडा येथील तेलुगु शाळेतील जुने पुराणे मित्र, मैत्रिणी विखुरलेल्या पाखरांप्रमाणे ३३ वर्षांनंतर निसर्गाच्या सानिध्यात सांधण साधुन सामुहिक एकत्र आले.
महासम्मेलन कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शाळेतील सर्व शिक्षकांचे शाल,श्रिफळ,पुष्पगुच्छ देवुण माजी विद्यार्थ्यांने स्वागत-सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सदस्य चंद्रैया चित्ताला, चोक्कन्ना, गिद्दे स्वामी, नागराजू दसरापु, लिंगन्ना, अशोक, तिरुपती लक्ककुला, डी.के.सुरेश,कलवेनी सादी, सलीम सय्यद(सरकार),पोलू मल्लेश, गोस्कुला सिनू,रवी चित्याला, शंकर सिद्धम, कनकम संपत, श्रीरामुलु ममिडाला, गोडसेला जोसेफ,लक्काकुला श्रीनिवास, संपत अरेली,सिनू बहादुर यांनी संपूर्ण महासम्मेलन कार्यक्रमांची जबाबदारी घेवुन शांतिपूर्ण यशस्वीने पार पाडले.

१९९२ पासुन २०२२ पर्यंतचे तेलंगाना व महाराष्ट्र असलेले माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहात स्नेह संमेलन आनंद घेतले व या कार्यक्रमात सर्व प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाचे शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
माजी प्राध्यापकाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.सांबामूर्ती सर,पुर्व माजी प्राध्यापक श्री.अंकम दोन्नय्या सर, माजी बीईओ श्री शंकर सर,बीईओ श्री. नीलकंठम सर,माजी प्रधानाध्यापक शंकरय्या सर, किशोर सर,रेड्डी सर, येल्लैया सर, संजय सर, तिरुपति सर, ज्योति मैडम, विजया मैडम पूर्व विद्यार्थी वा कार्यक्रम के आयोजन समिती सदस्य शंकर सिद्धम यांनी केले. प्रस्ताविक मार्गदर्शनात म्हणटले की, या शाळेत शिक्षाकों ने अतीशय मार्गदर्शन केले. यासाठी आज आम्ही सर्व या चांगल्या पदावर काम करीत आहेत समोरपण करीत राहणार असे बोलून सर्व शिक्षकाच्या धन्यवाद व्यक्त केले आणि शाळेत सेमी इंग्लिश मिडियम कर्णयत आले आहे.
जवळ येण्याच्या स्थितीत त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळा वाचवण्यासाठी सर्व गरीब, गरजू, विद्यार्थना शाळेत पाठवावे वा या कार्यक्रम सुमारे 700 माझी विद्यार्ती सहबाग गेठले.
कार्य्यक्रमाचा संचलन चलुरी राधा आणि तंद्रा ग्रॅसमेरी व सलीम सय्यद जी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here